लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

"तात्या एकच विनंती आहे की..., तुम्ही मनसे सोडू नका..." वसंत मोरेंच्या चाहत्यांची प्रतिक्रिया - Marathi News | There is only one request that you don't leave MNS request of Vasant More fans | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"तात्या एकच विनंती आहे की..., तुम्ही मनसे सोडू नका..." वसंत मोरेंच्या चाहत्यांची प्रतिक्रिया

नागरिकांनी वसंत मोरे यांच्या फेसबुक पोस्टवर पक्ष न सोडण्याची विनंती केली ...

Lumpy: पुण्यात लम्पी आटोक्यात; राज्यातील सर्वात कमी जनावरांचा मृत्यू पुणे जिल्ह्यात - Marathi News | Lumpy under control in Pune The least number of animal deaths in the pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Lumpy: पुण्यात लम्पी आटोक्यात; राज्यातील सर्वात कमी जनावरांचा मृत्यू पुणे जिल्ह्यात

सर्वाधिक मृत्यू बुलढाणा जिल्ह्यात ४ हजार ५१० इतके झाले आहेत. ...

उरुळी देवाची व फुरसुंगी यांच्यानंतर वाघोलीला स्वतंत्र नगरपालिका द्या; ग्रामस्थांची एकनाथ शिंदेंकडे मागणी - Marathi News | Give Wagholi a separate municipality after Uruli Devachi and Fursungi Demand of villagers to Eknath Shinde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उरुळी देवाची व फुरसुंगी यांच्यानंतर वाघोलीला स्वतंत्र नगरपालिका द्या; ग्रामस्थांची एकनाथ शिंदेंकडे मागणी

महानगरपालिकेतून वगळून नवीन महानगरपालिका अथवा नगरपालिका हा पर्याय होऊ शकतो ...

भाजपाचे ज्येष्ठ नेते दिगंबर भेगडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन - Marathi News | Senior BJP leader Digambar Bhegde passed away due to heart attack | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपाचे ज्येष्ठ नेते दिगंबर भेगडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

दिगंबर भेगडे यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्राला मोठा धक्का बसला... ...

अल्पावधीतच ही नगरपालिका नवे 'पुणे किंवा सॅटेलाइट सिटी' म्हणून पुढे येईल; विजय शिवतारे यांचा दावा - Marathi News | In no time this municipality will emerge as the new Pune or Satellite City Vijay Sivatare's claim | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अल्पावधीतच ही नगरपालिका नवे 'पुणे किंवा सॅटेलाइट सिटी' म्हणून पुढे येईल; विजय शिवतारे यांचा दावा

राजकीय हेतूने नाही, तर सुविधा मिळण्यासाठी नगरपालिकेचा निर्णय ...

पुण्यात संशयित आढळल्याने यंत्रणा अलर्ट; तब्बल १९०० बालकांना गाेवरचा डाेस - Marathi News | System alert as suspect found in Pune As many as 1900 children were given a cow | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात संशयित आढळल्याने यंत्रणा अलर्ट; तब्बल १९०० बालकांना गाेवरचा डाेस

संभाव्य धाेका विचारात घेऊन शहरात बालकांचे लसीकरण सुरू ...

इडली सांभार, मसाला डोश्यावर बहिष्कार; पुण्यात राष्ट्रवादीकडून कर्नाटक सरकारचा अनोख्या पद्धतीने निषेध - Marathi News | Boycott of Idli Sambhar Masala Dosa Karnataka Govt protest NCP unique movement in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इडली सांभार, मसाला डोश्यावर बहिष्कार; पुण्यात राष्ट्रवादीकडून कर्नाटक सरकारचा अनोख्या पद्धतीने निषेध

महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील सीमावाद पुन्हा एकदा उफाळून आलाय ...

राज्यपालांना महाराष्ट्राच्या बाहेर पाठवा; अन्यथा महाराष्ट्र बंद, संभाजीराजे छत्रपती यांचा इशारा - Marathi News | send governors out of Maharashtra; Otherwise Maharashtra bandh, Sambhaji Raje Chhatrapati's warning | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :राज्यपालांना महाराष्ट्राच्या बाहेर पाठवा; अन्यथा महाराष्ट्र बंद, संभाजीराजे छत्रपती यांचा इशारा

राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आणखी इतर चार जणांनी महाराजांबाबत चुकीचे विधान केले. त्यांचे धाडस तरी कसे होते? ...