लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

शरद पवारांच्या सोबतीने राजकारणाचा प्रवास सुरू झाला अन् उलगडले त्यांच्यासाेबतचे मैत्रीचे धागे - Marathi News | The journey of politics started with Sharad Pawar's companion and the threads of friendship with him unfolded | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवारांच्या सोबतीने राजकारणाचा प्रवास सुरू झाला अन् उलगडले त्यांच्यासाेबतचे मैत्रीचे धागे

विविध निवडणुकांमधील अनुभव, कॉलेज युवकापासून ज्येष्ठ नेत्यापर्यंतचा प्रवास अशा विविध आठवणींनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासाेबतचे मैत्रीचे धागे उलगडत गेले ...

वाय प्लस दर्जाचे ११ सुरक्षारक्षक एस्काॅर्टमध्ये १० जण; चंद्रकांत पाटलांवर कवच भेदून शाईफेक - Marathi News | 11 security guards of Y Plus rank, 10 in escort ink throw by piercing the shell on the Chandrakanta plates | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाय प्लस दर्जाचे ११ सुरक्षारक्षक एस्काॅर्टमध्ये १० जण; चंद्रकांत पाटलांवर कवच भेदून शाईफेक

पालकमंत्री असल्याने चंद्रकांत पाटील यांच्यासोबत स्थानिक पोलिसांची विशेष पथकेही होती ...

"त्या पोलिसांचे निलंबन नको तर...", 11 पोलिसांच्या निलंबनावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया - Marathi News | "If you don't want the suspension of those policemen...", Chandrakant Patal's reaction to the suspension of 11 policemen in pune ink attack | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"त्या पोलिसांचे निलंबन नको तर...", 11 पोलिसांच्या निलंबनावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

चंद्रकांत पाटील म्हणाले, मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हात जोडून विनंती केली आहे की बदली करणे वेगळे पण निलंबित करू नका. ...

"चंद्रकांत दादांचं वक्तव्य हे योग्य नव्हतंच पण...;" रोहित पवारांनी शाईफेकीच्या घटनेवर दिली प्रतिक्रिया - Marathi News | ink thrown on maharashtra minister chandrakant patil pune pimpri ncp leader rohit pawar commented on incident | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"चंद्रकांत दादांचं वक्तव्य हे योग्य नव्हतंच पण...;" रोहित पवारांनी शाईफेकीच्या घटनेवर दिली प्रतिक्रिया

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसापूर्वी केलेल्या फुले-आंबेडकर यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे अडचणीत आले आहेत. ...

VIDEO | चंद्रकांत पाटील शाई फेक प्रकरण : चिंचवडमध्ये पोलीस चौकीसमोर घोषणाजी करत आंदोलन - Marathi News | Chandrakant Patil ink threw case protest in front of police station shouting slogans | Latest pune News at Lokmat.com

पुणे :VIDEO | चंद्रकांत पाटील शाई फेक प्रकरण : चिंचवडमध्ये पोलीस चौकीसमोर घोषणाजी करत आंदोलन

चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केल्याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना तात्काळ ताब्यात घेतले... ...

मोठी बातमी! मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक, एक ताब्यात - Marathi News | throw ink on chandrakant patil in pune Police arrested one | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोठी बातमी! मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक, एक ताब्यात

आज पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर एकाने अचानक शाईफेक केली आहे. ...

सरकारला सत्तेची नशा चढली काय? अजित पवारांचा संतप्त सवाल - Marathi News | Ajit Pawar's angry question Is the government addicted to power? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरकारला सत्तेची नशा चढली काय? अजित पवारांचा संतप्त सवाल

राज्याचे विरोधी पक्षनेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांची राज्य सरकारवर टीका.... ...

Pune | वॉकिंग प्लाझासाठी लक्ष्मी रस्त्यावर वाहतुकीत तात्पुरता बदल - Marathi News | Temporary diversion of traffic on Lakshmi Road for Walking Plaza pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune | वॉकिंग प्लाझासाठी लक्ष्मी रस्त्यावर वाहतुकीत तात्पुरता बदल

वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.... ...