लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

माझ्याच चित्रपटावर अन्याय का झालाय, हे कळत नाही; दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडेंची संतप्त भावना - Marathi News | I don't know why injustice has been done to my own film Angry feeling of director Bhaurao Karhade | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माझ्याच चित्रपटावर अन्याय का झालाय, हे कळत नाही; दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडेंची संतप्त भावना

जर एवढी वाईट वागणूक मराठी चित्रपटांना मिळाली तर आगामी काळात नवीन चित्रपट बनवावा की नाही? याबाबत विचार करावा लागेल ...

पुण्यातील सिंहगड कॉलेज परिसरात टोळक्‍याची पुन्हा दहशत; पोलिस दाखल होताच तरुणांचे पलायन - Marathi News | Gang terror again in Pune Sinhagad College area As soon as the police arrived the youth fled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील सिंहगड कॉलेज परिसरात टोळक्‍याची पुन्हा दहशत; पोलिस दाखल होताच तरुणांचे पलायन

पोलिसांनी काही अंतरापर्यंत त्यांचा पाठलाग केला मात्र आरोपी अंधाराचा फायदा घेत पळून गेले ...

पुण्यात काही दिवसांपूर्वी नर्सने इंजेक्शन टोचून संपवलं जीवन; आता प्रियकरावर गुन्हा दाखल - Marathi News | A few days ago in Pune a nurse ended her life by giving an injection Now a case has been filed against the boyfriend | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात काही दिवसांपूर्वी नर्सने इंजेक्शन टोचून संपवलं जीवन; आता प्रियकरावर गुन्हा दाखल

दोघांमध्ये प्रेमसंबंध असून प्रियकर नवीन गाडी घेण्यासाठी तिच्याकडे पैशाची मागणी करत त्रास देत होता ...

Pune: मंडपाचे साहित्य ठेवलेल्या गोडाऊनला भीषण आग, तीन कामगारांचा जळून मृत्यू - Marathi News | Pune: A massive fire broke out at a godown where mandap materials were stored, three workers were burnt to death | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंडपाचे साहित्य ठेवलेल्या गोडाऊनला भीषण आग, तीन कामगारांचा जळून मृत्यू

pune: मंडपाचे साहित्य ठेवलेल्या गोडाऊनला लागलेल्या भीषण आगीमध्ये तीन कामगारांचा जळून मृत्यू झाल्याची घडना पुण्यातील वाघोली, उबाळेनगर येथे घडली आहे. ...

pune: आयपीएस निलेश अष्टेकर यांच्यावर पुण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल - Marathi News | Pune: A case of molestation has been filed against IPS Nilesh Ashtekar in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयपीएस निलेश अष्टेकर यांच्यावर पुण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल

Pune News: पुण्यातील आंबेगाव येथील रहिवासी असलेले आयपीएस अधिकारी नीलेश अशोक अष्टेकर यांच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

अत्यावश्यक सेवा वगळता रस्ते खोदाई पुणे महापालिकेने थांबवली - Marathi News | Pune Municipal Corporation has stopped road digging except for essential services | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अत्यावश्यक सेवा वगळता रस्ते खोदाई पुणे महापालिकेने थांबवली

अत्यावश्यक सेवा म्हणजेच एमएनजीएल, महावितरण व समान पाणी पुरवठ्याची कामे १० मे पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश ...

Summer Special Train: पुणे ते रत्नागिरी दरम्यान उन्हाळी विशेष रेल्वे - Marathi News | Summer Special Train between Pune to Ratnagiri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Summer Special Train: पुणे ते रत्नागिरी दरम्यान उन्हाळी विशेष रेल्वे

मध्य रेल्वेच्या वतीने उन्हाळी सुट्यांच्या निमित्त विविध मार्गांवर उन्हाळी विशेष रेल्वे सुरू करण्यात आल्या आहेत ...

नफा देण्याचे आमिष दाखवत दोघांची सव्वाचार लाखांची फसवणूक - Marathi News | Fraud of two lakhs by pretending to give profit | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नफा देण्याचे आमिष दाखवत दोघांची सव्वाचार लाखांची फसवणूक

हडपसर आणि कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...