लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

गुपचूप गर्भपात करणा-या पुरंदरमधील डाॅ. सचिन रणवरेसह तिघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Dr. from Purandar who secretly performed abortions A case has been registered against three people including Sachin Ranware | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुपचूप गर्भपात करणा-या पुरंदरमधील डाॅ. सचिन रणवरेसह तिघांवर गुन्हा दाखल

जेजूरी पाेलीस ठाण्यात डाॅ. सचिन रणवरे, गर्भपात करणारी महिला दीपाली थाेपटे आणि एजंट बरकडे यांच्यावर रविवारी विविध कलमान्वये गुन्हा दाखल ...

मार्केटयार्डातील सुरक्षा वा-यावर; चोर्‍यांचे प्रमाण वाढले, समितीचे बाजाराकडे मात्र दुर्लक्ष - Marathi News | Safety in Market Yards The number of thefts increased but the committee ignored the market | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मार्केटयार्डातील सुरक्षा वा-यावर; चोर्‍यांचे प्रमाण वाढले, समितीचे बाजाराकडे मात्र दुर्लक्ष

मार्केटयार्डात शेतमाल चोर्‍यांसह, गाळ्यांवर गांजा, दारू पिणे, सीसीटिव्ही कॅमेर्‍यांच्या तोडफोडीच्या घटना वारंवार घडतात ...

सावधान! HIV चा धाेका अजुनही संपलेला नाही; पुण्यात ३ महिन्यांत २८४ जण बाधित - Marathi News | Beware The HIV epidemic is not over yet 284 people infected in Pune in 3 months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावधान! HIV चा धाेका अजुनही संपलेला नाही; पुण्यात ३ महिन्यांत २८४ जण बाधित

गेल्या काही वर्षांच्या तुलनेत या तीन महिन्यांतील आकडेवारी वाढलेली दिसून आल्याने ‘एचआयव्ही’ चा धाेका वाढला ...

पुणेकरांना यंदा लवकरच 'केसर' ची चव चाखता येणार; गुजरामधून शहरात आंबे दाखल - Marathi News | Pune residents will soon get to taste kesari this year Mangoes entered the city from Gujra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांना यंदा लवकरच 'केसर' ची चव चाखता येणार; गुजरामधून शहरात आंबे दाखल

रत्नागिरी ,देवगड हापूसचा तुटवडा जाणवत असल्याने केसर आंब्याला चांगली मागणी ...

तब्बल १ कोटींचे बीटकॉईन्स घेतले; परताव्यासाठी फोन केला अन् प्रतिसाद नाहीच - Marathi News | As many as 1 Crore Bitcoins taken Called for refund and no response | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तब्बल १ कोटींचे बीटकॉईन्स घेतले; परताव्यासाठी फोन केला अन् प्रतिसाद नाहीच

सायबर पोलीस ठाण्यात डॅनियल कूपर आणि अलेक्झांडर हूडहेड यांच्याविरोधात गुन्हा दाखल ...

Pune Metro: पुणे मेट्रोच्या विस्तारीकरणासाठी १२ हजार ६८३ कोटींचा खर्च - Marathi News | Expenditure of 12 thousand 683 crores for expansion of Pune Metro | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: पुणे मेट्रोच्या विस्तारीकरणासाठी १२ हजार ६८३ कोटींचा खर्च

वनाजपासून ते चांदणी चौकापर्यंत असा १. २ किलोमीटर आणि रामवाडीपासून वाघोलीपर्यंत ११.६३ किलोमीटर पर्यंत वाढवला जाणार ...

आरटीई २ वेळा मुदत वाढवूनही ६० टक्केच प्रवेश निश्चित; राज्यात ५८ हजार जागांवर शिक्कामोर्तब - Marathi News | Even with RTE extending the deadline 2 times only half of the admissions are confirmed; Sealing of 58 thousand seats in the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरटीई २ वेळा मुदत वाढवूनही ६० टक्केच प्रवेश निश्चित; राज्यात ५८ हजार जागांवर शिक्कामोर्तब

लाॅटरीच्या माध्यमातून राज्यात ९४ हजार ७०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली ...

डाॅक्टरांनाे, शैक्षणिक कॉन्फरन्स मध्ये मद्य सेवन करू नका; केंद्रीय आराेग्य विभागाचे पत्र - Marathi News | Doctors do not consume alcohol at academic conferences Letter from Central Health Department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डाॅक्टरांनाे, शैक्षणिक कॉन्फरन्स मध्ये मद्य सेवन करू नका; केंद्रीय आराेग्य विभागाचे पत्र

आपण आराेग्य व्यावसायिक असल्याने निराेगी जीवनशैलीचा अवलंब करायला हवा ...