लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Pune: सावित्रीच्या लेकींनी शिक्षण घ्यायचं तरी कसं? वसतिगृहाची फी ६० हजारांवरून झाली १ लाख - Marathi News | Pune: How should Savitri's lackeys get an education? The hostel fee went from 60 thousand to 1 lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावित्रीच्या लेकींनी शिक्षण घ्यायचं तरी कसं? वसतिगृहाची फी ६० हजारांवरून झाली १ लाख

मुली म्हणतात, कॉलेजची फी परवडणारी; पण राहणार कुठे?... ...

Pune: मेट्रो भुयारी पादचारी मार्गाच्या कामामुळे कसबा पेठेतील वाहतूकीत बदल - Marathi News | Change in traffic in Kasba Peth due to work on metro subway footpath | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मेट्रो भुयारी पादचारी मार्गाच्या कामामुळे कसबा पेठेतील वाहतूकीत बदल

साततोटी पोलिस चौकी ते बुधवार पेठ मेट्रो स्टेशनपर्यंत पादचारी भुयारी मार्ग तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे... ...

Pune News: बंद घराचे कुलूप तोडून ३० तोळे सोन्यासह २९ लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | By breaking the lock of a closed house, 30 tolas of gold and 29 lakhs were stolen | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बंद घराचे कुलूप तोडून ३० तोळे सोन्यासह २९ लाखांचा ऐवज लंपास

देवघर व कपाटाचे लॉकर तोडून त्यातील १२ लाखांची रोकड, ३० तोळे सोन्याचे दागिने असा २९ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला... ...

'बोलताना वयाचा आणि कर्तृत्वाचा विचार करावा'; छगन भुजबळ यांचा रोहित पवारांना टोला - Marathi News | 'Considering age and achievement when speaking'; Chhagan Bhujbal's taunt to Rohit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'बोलताना वयाचा आणि कर्तृत्वाचा विचार करावा'; छगन भुजबळ यांचा रोहित पवारांना टोला

मंत्री छगन भुजबळांच्या पदांची संख्या, यादी प्रसिद्ध करीत आमदार रोहित पवार यांनी शरद पवार यांनी आणखी काय द्यायला हवे, असे ट्वीट केले होते... ...

Pune: पुणे शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी राहणार बंद; पाणीपुरवठा वेळापत्रकात बदल - Marathi News | Water supply to some parts of Pune city will remain closed on Thursday; Change in water supply schedule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी राहणार बंद; पाणीपुरवठा वेळापत्रकात बदल

सर्व भागाला शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता... ...

छगन भुजबळांना ठार मारण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात - Marathi News | The person who threatened to kill Chhagan Bhujbal was arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :छगन भुजबळांना ठार मारण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात

पोलिसांच्या गुन्हे शाखेने अवघ्या काही तासात तपास करून केली कारवाई ...

Pune Police: तरुणींनो छेडछाड होतेय, पोलिस आयुक्तांना करा थेट तक्रार - Marathi News | Pune Police Young women are being molested, report directly to the Commissioner of Police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तरुणींनो छेडछाड होतेय, पोलिस आयुक्तांना करा थेट तक्रार

महिला सुरक्षेसाठी दामिनी पथकाची शहरात गस्त... ...

Pune: पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या बुधवार पेठेत आवळल्या मुसक्या - Marathi News | A pistol-wielding innkeeper was shot dead on Wednesday pune latest crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या बुधवार पेठेत आवळल्या मुसक्या

सापळा रचून आरोपीला घेतले ताब्यात... ...