लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

रुग्णवाहिका चालकाचा हलगर्जीपणा; वाहन मागे घेताना वृद्ध व्यक्तीस २ वेळा चिरडले, जुन्नरमधील घटना - Marathi News | carelessness of the ambulance driver; Elderly man crushed 2 times while reversing vehicle, incident in Junnar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रुग्णवाहिका चालकाचा हलगर्जीपणा; वाहन मागे घेताना वृद्ध व्यक्तीस २ वेळा चिरडले, जुन्नरमधील घटना

जीवनदान देणाऱ्या रुग्णवाहिका चालकाने घेतले वृद्धाचे प्राण ...

उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा पुण्यात एन्ट्री; वर्चस्व कोणाचे 'शरद पवार कि अजित पवार' हे स्पष्ट होणार - Marathi News | Sharad Pawar or Ajit Pawar who will dominate in the pune district will be clear | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा पुण्यात एन्ट्री; वर्चस्व कोणाचे 'शरद पवार कि अजित पवार' हे स्पष्ट होणार

अजित पवार हे पहिल्यांदाच पुण्यात येत असून सर्व आमदार महत्वाचे पदाधिकारी यांचा अजित पवारांना पाठिंबा ...

टायर फुटला अन् ट्रक पलटी; मुंबई-बंगळुरू महामार्गावर अपघात, सुदैवाने कोणीही जखमी नाही - Marathi News | A tire burst and the truck overturned; Accident on Mumbai-Bangalore highway, luckily no one injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टायर फुटला अन् ट्रक पलटी; मुंबई-बंगळुरू महामार्गावर अपघात, सुदैवाने कोणीही जखमी नाही

मुंबई - बंगळुरू महामार्गावर ठोस कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी ...

लोणावळ्यात वरसोलीत खाणीत बुडून दोन पर्यटकांचा मृत्यू; तरुणी बचावली - Marathi News | Two tourists die after drowning in Varsoli mine in Lonavala; The girl survived | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लोणावळ्यात वरसोलीत खाणीत बुडून दोन पर्यटकांचा मृत्यू; तरुणी बचावली

पाण्याच्या खाणीत तिघे उतरल्यावर पाय घसरल्याने ते तिघेही पाण्यात पडले असून दोघांचा मृत्यू तर तरुणी बचावली ...

भाजपच्या मांडीला मांडी लावून बसलेल्यांनी त्यांच्याविरोधात खूप वेळा भूमिका घेतली - रोहित पवार - Marathi News | Those sitting on BJP's lap have taken a stand against them too many times Rohit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपच्या मांडीला मांडी लावून बसलेल्यांनी त्यांच्याविरोधात खूप वेळा भूमिका घेतली - रोहित पवार

शरद पवारांना असं वाटलं नव्हतं कि हे सत्तेसाठी विचारसरणी सोडतील ...

POP च्या गणेश मूर्ती तयार करू नका, अन्यथा कायदेशीर कारवाई; पिंपरी महापालिका आयुक्तांची सूचना - Marathi News | Do not create Ganesha idols of POP otherwise legal action Notice of Pimpri Municipal Commissioner | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :POP च्या गणेश मूर्ती तयार करू नका, अन्यथा कायदेशीर कारवाई; पिंपरी महापालिका आयुक्तांची सूचना

पिंपरी महापालिका परिसरातील मूर्तिकारांना तसेच कारखान्यांना केवळ पर्यावरणपूरक मूर्तींचे उत्पादन व विक्री करण्याची सूचना ...

लिहिता येत नाही; पण सत्तेसाठी एकत्र येणाऱ्यांचा मला संताप; आजींचा अंगठा उमटवून निषेध - Marathi News | Can't write; But I resent those who come together for power; Grandmother raised her thumb and protested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लिहिता येत नाही; पण सत्तेसाठी एकत्र येणाऱ्यांचा मला संताप; आजींचा अंगठा उमटवून निषेध

मनसेच्या ‘एक सही संतापाची’ मोहिमेत मतदारांचा प्रचंड संताप दिसून आला ...

‘हेरिटेज वॉक’मध्ये श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचा समावेश; पुणे महापालिकेकडून घोषित - Marathi News | Rich Bhausaheb Rangari Ganapati included in Heritage Walk Announced by Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘हेरिटेज वॉक’मध्ये श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचा समावेश; पुणे महापालिकेकडून घोषित

पुण्यात १८९२ मध्ये श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी बसवलेल्या तीन गणपतीमध्ये श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचा समावेश ...