लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

आळेफाटा येथील सोसायटीत होतेय टँकरमधून डिझेलची तस्करी - Marathi News | Diesel smuggling is taking place in a society in Alephata through a tanker. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळेफाटा येथील सोसायटीत होतेय टँकरमधून डिझेलची तस्करी

- आळेफाटा परिसरात राजरोसपणे डिझेलची तस्करी होत असल्याचे समोर आले आहे. ...

अयोध्येतील श्री राम मंदिरानंतर श्री क्षेत्र भंडारा डोंगरावरील तुकोबांचे मंदिर आकर्षण ठरणार - अजित पवार - Marathi News | After Shri Ram Temple in Ayodhya, the temple of Tukoba on Shri Kshetra Bhandara hill will be an attraction - Ajit Pawar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अयोध्येतील श्री राम मंदिरानंतर श्री क्षेत्र भंडारा डोंगरावरील तुकोबांचे मंदिर आकर्षण ठरणार - अजित पवार

मंदिर बांधकामासाठी सर्वोतपरी मदत करणार असून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मध्यमातुन पाच कोटींचा निधी देऊ, असे आश्वासन अजितदादांनी दिले आहे ...

आयटी पार्कमध्ये पावसाळी पाण्याच्या निचऱ्यासाठी वाहिनी;हिंजवडीतील नागरी समस्या सोडविण्यासाठी उपाययोजनांवर भर - Marathi News | Rainwater drainage channel in IT Park Focus on solutions to solve urban problems in Hinjewadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयटी पार्कमध्ये पावसाळी पाण्याच्या निचऱ्यासाठी वाहिनी;हिंजवडीतील नागरी समस्या सोडविण्यासाठी उपाययोजनांवर भर

- यासंदर्भात महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी गेल्या आठवड्यात बैठक घेत संबंधित कामे करण्याचे निर्देश दिले होते. ...

मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट - Marathi News | Orange alert for 24 hours in Mumbai, Raigad, Ratnagiri districts along with Pune Ghat, Satara Ghat area | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट

बुधवारी मुंबई शहर जिल्ह्यात 142.6 मिमी पाऊस... ...

Satara: शेंद्रेजवळ पाच वाहनांचा विचित्र अपघात; पुण्यातील महिला ठार, कारमधील एअर बॅग उघडल्या, पण.. - Marathi News | Five-vehicle accident on Pune-Bengaluru National Highway at Shendre Satara One woman dies | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: शेंद्रेजवळ पाच वाहनांचा विचित्र अपघात; पुण्यातील महिला ठार, कारमधील एअर बॅग उघडल्या, पण..

कारचे इंजिन तूटून रस्त्यात पडले; चार पलट्या घेतल्यानंतर कार दुभाजकावर धडकली ...

Pune Rain: पुण्यात मुसळधार पावसाने मुठा ओसंडून वाहू लागली, भिडे पूल पाण्याखाली, खडकवासल्यातून विसर्ग सुरु - Marathi News | Heavy rains in Pune cause rivers to overflow Bhide bridge under water, discharge from Khadakwasla begins | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात मुसळधार पावसाने मुठा ओसंडून वाहू लागली, भिडे पूल पाण्याखाली, खडकवासल्यातून विसर्ग सुरु

दरवर्षी धरणं ही जुलै महिन्यानंतर किंवा ऑगस्ट महिन्यांत भरत असली तरी यंदा पावसाचे लवकर आगमन झाल्याने धरणं लवकरच भरतील अशी आशा आहे ...

इंद्रायणी नदीमध्ये भाविक वाहून गेल्याची घटना; पुलाशेजारी एका झाडाला पकडले अन् वाचला - Marathi News | Incident of devotees being swept away in Indrayani river; They grabbed a tree near the bridge and survived | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंद्रायणी नदीमध्ये भाविक वाहून गेल्याची घटना; पुलाशेजारी एका झाडाला पकडले अन् वाचला

सुदैवाने या भाविकाने मोठे धाडस दाखवत जुन्या पुलाशेजारी एका झाडाला पकडले, तातडीने तात्काळ आळंदी नगरपरिषद व एनडीआरएफच्या पथकाने त्याला पाण्याबाहेर काढून जीवदान दिले ...

ज्ञानोबा - तुकोबांचा पालखी सोहळा; पुण्यातील वाहतुकीत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग... - Marathi News | Gyanoba - Tukoba's palanquin ceremony; Changes in traffic in Pune, know the alternative route... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्ञानोबा - तुकोबांचा पालखी सोहळा; पुण्यातील वाहतुकीत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग...

पालखी सोहळ्यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागात सोहळा प्रस्थानावेळी वाहतूक वळविण्यासोबत पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत ...