लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

पतीच्या हिस्स्यासह दहा कोटी द्या; अन्यथा तुमच्यावर केस करेल; पतीच्या निधनानंतर सासूला धमकी - Marathi News | Pay ten crores with husband share Otherwise you will be sued Mother in law threatened after death of husband | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पतीच्या हिस्स्यासह दहा कोटी द्या; अन्यथा तुमच्यावर केस करेल; पतीच्या निधनानंतर सासूला धमकी

सासूने सुनेकडे विश्वासाने ठेवायला दिलेले १८ लाख २० हजारांचे सोन्याचे व हिऱ्याचे दागिनेही केले लंपास ...

'नंतर मेणबत्त्या पेटवण्यापेक्षा त्याचवेळी पेटून उठा', पुण्याच्या ३ रियल हिरोंनी सांगितली कहाणी - Marathi News | Rather than lighting the candles later wake up at the same time 3 youths who became heroes of Pune told the story | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'नंतर मेणबत्त्या पेटवण्यापेक्षा त्याचवेळी पेटून उठा', पुण्याच्या ३ रियल हिरोंनी सांगितली कहाणी

थरारक घटनेत फक्त काही सेकंद मागेपुढे झाले असते तर आज ती तरुणी बचावली नसती ...

पुण्यातील गुन्हेगारी रोखा, आता भाजप नेत्यांचं पोलीस आयुक्तांना निवेदन - Marathi News | Prevention of crime in Pune, now a statement from BJP leaders with murlidhar mohol to the Police Commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील गुन्हेगारी रोखा, आता भाजप नेत्यांचं पोलीस आयुक्तांना निवेदन

भाजपच्या शिष्टमंडळानेच पोलीस आयुक्तांची भेट घेत, पुण्यातील गुन्हेगारीकडे लक्ष वेधले आहे.  ...

सडक्या बुद्धीजीवांनो विनंती आहे, ते मेसेज डिलिट करा; लेशपाल संतापला, इन्स्टा पोस्ट चर्चेत - Marathi News | Dear intellectuals please delete that message After the incident in Sadashiv Petha, Leshpal was enraged | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सडक्या बुद्धीजीवांनो विनंती आहे, ते मेसेज डिलिट करा; लेशपाल संतापला, इन्स्टा पोस्ट चर्चेत

सदाशिव पेठेतील थराराचा रियल हिरो लेशपाल जवळगेची इंस्टग्रामवर संतापजनक पोस्ट ...

माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांच्या हत्येचा कट उधळला; पिस्तूल जप्त करून तिघांना अटक - Marathi News | Ex Corporator Shekhar Oval assassination plot foiled Pistol seized and arrested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांच्या हत्येचा कट उधळला; पिस्तूल जप्त करून तिघांना अटक

किशोर आवारे यांचे निकटवर्ती असल्याने ते देखील हत्येचा बदला घेण्याच्या तयारीत असल्याचा अंदाज ...

एसटीचे स्टेरिंग फेल; रस्ता सोडून खड्ड्यात, प्रसंगावधान चालकाचे कसेबसे नियंत्रण, ८० प्रवासी सुखरूप - Marathi News | ST'S STEERING FAILURE; Leaving the road in the ditch, the driver managed to control the incident, 80 passengers were safe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एसटीचे स्टेरिंग फेल; रस्ता सोडून खड्ड्यात, प्रसंगावधान चालकाचे कसेबसे नियंत्रण, ८० प्रवासी सुखरूप

चालकाच्या प्रसंगावधानाने ८० प्रवाशांचे प्राण वाचले तर काहींच्या हाताला, डोक्याला किरकोळ मार ...

भाव मिळण्याची आशा; ७५० कांद्याच्या पिशव्यांचे नुकसान; आंबेगाव तालुक्यातील २ शेतकरी चिंतेत - Marathi News | Loss of 750 bags of onions stored in the hope of getting a price; 2 farmers Havaldil of Ambegaon taluk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाव मिळण्याची आशा; ७५० कांद्याच्या पिशव्यांचे नुकसान; आंबेगाव तालुक्यातील २ शेतकरी चिंतेत

अज्ञात व्यक्तीने कांद्याच्या पिशव्यांमध्ये युरिया टाकून नुकसान केले ...

माणुसकी जिवंत असल्याचा वस्तुपाठ जगाला दाखवून दिला; धाडसी तरुणांचे अजितदादांकडून कौतुक - Marathi News | The lesson showed the world that humanity is alive Ajit pawar praises the brave youth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माणुसकी जिवंत असल्याचा वस्तुपाठ जगाला दाखवून दिला; धाडसी तरुणांचे अजितदादांकडून कौतुक

अशा काही तरुणांमुळे पुण्यात सौहार्दयाचं वातावरण आणि पुण्याची संस्कृती टिकून ...