लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Alandi: नजरचुकीने ऑनलाइन जास्त गेलेले पैसे माघारी मागण्यासाठी गेलेल्या चौघांवर जीवघेणा हल्ला - Marathi News | Fatal attack on four who went to withdraw money that had gone online inadvertently | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नजरचुकीने ऑनलाइन जास्त गेलेले पैसे माघारी मागण्यासाठी गेलेल्या चौघांवर जीवघेणा हल्ला

काळे कॉलनी परिसरातील पेट्रोल पंपासमोरच्या मोकळ्या मैदानात ही घटना घडली... ...

खडकवासला धरण साखळीत ८८ टक्के पाणीसाठा; गेल्या वर्षीपेक्षा ४.६७ टीएमसीने जादा पाणी - Marathi News | 88 percent water storage in Khadakwasla dam chain; 4.67 TMC more water than last year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडकवासला धरण साखळीत ८८ टक्के पाणीसाठा; गेल्या वर्षीपेक्षा ४.६७ टीएमसीने जादा पाणी

पुणे : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील चारही धरणांत आतापर्यंत २५.९१ टीएमसी म्हणजे ८८.८९ टक्के पाणीसाठा ... ...

लाचखोर अधिकारी शैलजा दराडेला १२ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी - Marathi News | Bribery officer Shaileja Darade in police custody till August 12 pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लाचखोर अधिकारी शैलजा दराडेला १२ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी

सोमवारी पुणे पोलिसांनी दराडेंना अटक केली होती... ...

Baramati News: बाललैंगिक अत्याचारप्रकरणी एकास २० वर्षे सश्रम कारावास - Marathi News | Baramati News One gets 20 years rigorous imprisonment in case of child sexual abuse | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाललैंगिक अत्याचारप्रकरणी एकास २० वर्षे सश्रम कारावास

आरोपीच्या विरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होता... ...

Video: दौंड शहरातील रस्त्यावर कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या - Marathi News | Two people who created terror on the streets of Daund city were shackled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: दौंड शहरातील रस्त्यावर कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या

दोघे शहरात दहशत निर्माण करण्यासाठी हातात कोयता घेऊन मोटरसायकलवर फिरत होते ...

Eye Infection: खेड तालुक्यात १० हजारांहून अधिक जणांना आले डोळे; आळंदीत सर्वाधिक रुग्ण - Marathi News | More than 10,000 people lost their lives in Khed Taluka Most patients in Alandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Eye Infection: खेड तालुक्यात १० हजारांहून अधिक जणांना आले डोळे; आळंदीत सर्वाधिक रुग्ण

डोळे आलेल्या व्यक्तीने घराबाहेर पडताना चष्मा वापरावा ...

आजोबा आणि ४ वर्षांच्या नातीला मण्यारचा दंश; दोघांची प्रकृती गंभीर, डॉक्टर ठरले देवदूत - Marathi News | Grandfather and 4 year old grandson bitten by Manyar In serious condition the doctor became an angel | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आजोबा आणि ४ वर्षांच्या नातीला मण्यारचा दंश; दोघांची प्रकृती गंभीर, डॉक्टर ठरले देवदूत

डॉक्टर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गेली ४ दिवस अहोरात्र प्रयत्न करून आजोबा आणि नातीचा जीव वाचविला ...

'आमचा पक्ष अन् आमचा परिवार कसा व्यवस्थित ठेवायचा मी पाहतो’, अजित पवारांचे वक्तव्य - Marathi News | I see how to keep our party and our family in order Ajit Pawar statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आमचा पक्ष अन् आमचा परिवार कसा व्यवस्थित ठेवायचा मी पाहतो’, अजित पवारांचे वक्तव्य

राजकीय पक्षात काम करत असताना प्रत्येकाच्या मनात काही ना काही असते ...