लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

ग्राहक पंचायतीमुळे मिळाले व्याजाचे हक्काचे पैसे; बँकेने आधी दुर्लक्ष मग मान्य केली चूक - Marathi News | Interest entitlement due to consumer panchayat; The bank first neglected then admitted the mistake | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ग्राहक पंचायतीमुळे मिळाले व्याजाचे हक्काचे पैसे; बँकेने आधी दुर्लक्ष मग मान्य केली चूक

त्यानंतर ग्राहक पंचायतीने यासंदर्भात बँकेच्या थेट वरिष्ठ कार्यालयाबरोबर संपर्क साधल्यावर मात्र चूक मान्य करत दिलगिरी तर व्यक्त केलीच शिवाय जास्तीची रक्कमही ग्राहकाला परत दिली... ...

Pune Crime: चार कोटीचे लोन करुन देतो म्हणत तरुणाची साडेआठ लाखांची फसवणूक - Marathi News | Fraud of eight and a half lakhs by a young man saying that he will give a loan of 4 crores | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चार कोटीचे लोन करुन देतो म्हणत तरुणाची साडेआठ लाखांची फसवणूक

कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद... ...

Pune: नितीन म्हस्के खून प्रकरणातील १७ आरोपींना गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या - Marathi News | 17 accused in the Nitin Mahske murder case were put in chains by the Crime Branch | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नितीन म्हस्के खून प्रकरणातील १७ आरोपींना गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

पुणे जिल्ह्यातील चौफुला आणि विश्रांतवाडी परिसरातून १७ आरोपींना शुक्रवारी जेरबंद केले... ...

महिला सरपंचांच्या पतींना ग्रामपंचायतीत 'नो एंट्री'; कामात हस्तक्षेप केल्यास होणार कारवाई - Marathi News | 'No entry' for husbands of women sarpanches in gram panchayats; Action will be taken if work is interfered with | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिला सरपंचांच्या पतींना ग्रामपंचायतीत 'नो एंट्री'; कामात हस्तक्षेप केल्यास होणार कारवाई

या प्रकारांमुळे सरपंच, सदस्यांच्या नातेवाइकांनी कार्यालयीन कामकाजात हस्तक्षेप केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत... ...

महाविद्यालयीन जीवनात शरद पवार यांनी दोन वेळा केल्या नाटकात भूमिका - Marathi News | Sharad Pawar acted in plays twice during his college life pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाविद्यालयीन जीवनात शरद पवार यांनी दोन वेळा केल्या नाटकात भूमिका

हे राज्यातील पहिले आणि दुर्मिळ तैलचित्र पाहण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी कलादालनाला भेट देली... ...

पोलिस होण्यासाठी १० लाख रुपये द्या! नोकरीच्या अमिषाने फसवणूक, दोघांच्या विरोधात गुन्हा - Marathi News | Pay 10 lakhs to become a police! Cheating with lure of job, crime against both | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलिस होण्यासाठी १० लाख रुपये द्या! नोकरीच्या अमिषाने फसवणूक, दोघांच्या विरोधात गुन्हा

या प्रकरणी महिलेने गुरुवारी (दि.१७) तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली... ...

धक्कादायक! YCM रुग्णालयात मंत्राने रुग्णावर उपचार; सुरक्षारक्षक नावालाच, अंधश्रद्धेला खतपाणी - Marathi News | Mantra treats patient at YCM Hospital in Pune; In the name of security guard, fuel for superstition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक! YCM रुग्णालयात मंत्राने उपचार; सुरक्षारक्षक नावालाच, अंधश्रद्धेला खतपाणी

पुरोगामी म्हणून ओळख असलेल्या शहरामध्येच अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचे काम सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे... ...

स्वातंत्र्यदिनी मराठमोळ्या स्मिता घुगेने माउंट एल्ब्रूसवर फडकवला ७५ फुटी तिरंगा ध्वज - Marathi News | Marathmola Smita Ghuge hoists 75-foot tricolor flag on Mount Elbrus on Independence Day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वातंत्र्यदिनी मराठमोळ्या स्मिता घुगेने माउंट एल्ब्रूसवर फडकवला ७५ फुटी तिरंगा ध्वज

आझादी का अमृत महोत्सव निमित्त रशियामध्ये दिला नारा ...