लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

आई ती आईच; बिबट्याचं तोंड दाबून धरलं, ८ महिन्यांच्या पोटच्या गोळ्याला वाचवलं! - Marathi News | The mother is the mother Suppressing the leopard mouth saving the 8 month-old stomach bullet! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आई ती आईच; बिबट्याचं तोंड दाबून धरलं, ८ महिन्यांच्या पोटच्या गोळ्याला वाचवलं!

कुशीत झोपलेल्या ८ महिन्याच्या मुलाला बिबट्या घेऊन जात असताना आईने केला प्रतिकार अन् मुलाला वाचवले ...

चासकमानच्या पाण्यासाठी शेतकरी आक्रमक; शेतकरी संघर्षाच्या पवित्र्यात - Marathi News | Farmers Aggressive for Chasakman Water; In the stance of peasant struggle | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चासकमानच्या पाण्यासाठी शेतकरी आक्रमक; शेतकरी संघर्षाच्या पवित्र्यात

निमोणे ( पुणे ) : चव्हाणवाडी - लंघेवाडी (ता .शिरूर)सह तालुक्याच्या पूर्व भागातील दहा गावांना चासकमान प्रकल्पाच्या आवर्तनाच्या पाणी वाटपात ... ...

पिवळ्या ड्रॅगनला फ्रुटला २४८ किलोला ३८ हजार रुपयांचा विक्रमी भाव - Marathi News | A record price of 248 kg for yellow dragon fruit is 38 thousand rupees | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पिवळ्या ड्रॅगनला फ्रुटला २४८ किलोला ३८ हजार रुपयांचा विक्रमी भाव

आंबट, खारट व थोडीशी गोड चव असलेल्या ड्रॅगन फळाची चव न्यारीच आहे. जतसारख्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना ड्रॅगन 'बूस्टर" ठरले आहे. पुणे येथील गुलटेकडी छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड येथे पिवळ्या ड्रॅगन फळाची प्रथमच आवक झाली आहे. ...

छत्रपती संभाजीनगर ते पुणे एक्सप्रेस-वे घोषणेपुरताच? १८ महिन्यांत फक्त अधिसूचना निघाली - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar to Pune Expressway just for announcement? Notification only within 18 months | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर ते पुणे एक्सप्रेस-वे घोषणेपुरताच? १८ महिन्यांत फक्त अधिसूचना निघाली

भारतमाला टप्पा-२ मध्ये ग्रीनफिल्डमध्ये महामार्ग प्रस्तावित ...

Pune: पिस्तूलचा धाक दाखवून दहशत निर्माण करणाऱ्या तरुणाला अटक - Marathi News | Youth arrested for creating terror by showing fear of pistol pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिस्तूलचा धाक दाखवून दहशत निर्माण करणाऱ्या तरुणाला अटक

दहशत निर्माण करणाऱ्या इसमाला नारायणगाव पोलिस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणच्या पथकाने जेरबंद केले... ...

पाठीमागून वार करू नका, जगताप कुटुंब एकच आहे- आमदार अश्विनी जगताप - Marathi News | Don't backstab, Jagtap family is one - MP Ashwini Jagtap bjp pune latest news | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पाठीमागून वार करू नका, जगताप कुटुंब एकच आहे- आमदार अश्विनी जगताप

भाजपाच्या वतीने मिशन ४५ च्या माध्यमातून मावळ लोकसभेचा दौरा करण्यात येणार आहे... ...

PMPML मध्ये भरतीची अफवाच; ‘पीएमपी’ भरतीत फसू नका - Marathi News | Recruitment rumors in PMPML; Don't get fooled by 'PMP' recruitment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMPML मध्ये भरतीची अफवाच; ‘पीएमपी’ भरतीत फसू नका

पीएमपीएमएलने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पीएमपीएमएलच्या निगडी येथील आगारात शनिवारी दुपारी एक तरुण नेमणूक आदेश घेऊन रुजू होण्याबाबत आला... ...

Maharashtra: पावसाचा खंड नसतानाही अधिसूचना, नऊ जिल्हाधिकारी अडचणीत - Marathi News | Maharashtra: Notifications despite lack of rains, nine collectors in trouble | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पावसाचा खंड नसतानाही अधिसूचना, नऊ जिल्हाधिकारी अडचणीत

ही बाब कृषी विभागाच्या लक्षात आल्याने याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पडताळणीचे आदेश दिले आहेत.... ...