लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

२ हजार किमी सायकल प्रवास! पुण्यातील नोकरी सोडून रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येकडे कूच - Marathi News | Balram Verma, a young man, left his job in Pune and cycled 2,000 kilometers for the Pran Pratishtha program of the Ram temple in Ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२ हजार किमी सायकल प्रवास! पुण्यातील नोकरी सोडली, रामललासाठी अयोध्येकडे कूच

२२ जानेवारीला रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. ...

Pune: भरधाव ट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू, कुदळवाडी परिसरातील अपघात; गुन्हा दाखल - Marathi News | One killed in collision with speeding truck, accident in Kudalwadi area; Filed a case | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भरधाव ट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू, कुदळवाडी परिसरातील अपघात; गुन्हा दाखल

याप्रकरणी ट्रकचालकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला... ...

Pune: गाण्याचा आवाज बंद करण्यास सांगितल्याने २ महिलांना मारहाण; तिघांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Two women beaten up for asking them to turn down the music; A case has been registered against three brothers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गाण्याचा आवाज बंद करण्यास सांगितल्याने २ महिलांना मारहाण; तिघांविरोधात गुन्हा दाखल

ही घटना १० डिसेम्बर रोजी रात्री १० वाजता विमाननगर परिसरातील आर्यननगर भागात घडली... ...

पुणेकरांनो, हॉर्न नॉट ओके प्लीज...! जनजागृतीसाठी तरुणाईसोबत वृद्धही उतरले रस्त्यावर - Marathi News | Punekars, horn not ok please...! Old people along with the youth took to the streets to create awareness | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांनो, हॉर्न नॉट ओके प्लीज...! जनजागृतीसाठी तरुणाईसोबत वृद्धही उतरले रस्त्यावर

बालगंधर्व रंगमंदिर चौकात जनजागृती... ...

Pune: कोंढवा आणि बाणेरमध्ये मध्यरात्री आग, कामगाराची सुटका करण्यात यश - Marathi News | Fire breaks out at two places in city at midnight, worker rescued pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोंढवा आणि बाणेरमध्ये मध्यरात्री आग, कामगाराची सुटका करण्यात यश

अग्निशामक दलाने काही वेळात आग विझविली. गोदामामधील सर्व पॅकिंगचे साहित्य जळून खाक झाले.... ...

पोलीस आयुक्तांचे 'मोक्का'स्त्र! पुण्यातील निखिल कुसाळकर टोळीवर मोक्का - Marathi News | Police Commissioner's action mode mcoca on the Nikhil Kusalkar gang in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस आयुक्तांचे 'मोक्का'स्त्र ! पुण्यातील निखिल कुसाळकर टोळीवर मोक्का

आतापर्यंत पुणे शहरातील ९६ टोळ्यांवर मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) कायद्यानुसार कारवाई केली आहे... ...

कृषी उडान योजना २.० योजनेंतर्गत महाराष्ट्रातील नाशिक, पुणे विमानतळांचा समावेश - Marathi News | Inclusion of Nashik and Pune airports in Maharashtra under the Krishi Udan Yojana 2.0 scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी उडान योजना २.० योजनेंतर्गत महाराष्ट्रातील नाशिक, पुणे विमानतळांचा समावेश

शेतकऱ्यांचे शेतमालाला देश व विदेशातील बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याकरीता केंद्र सरकारने यासाठी सकारात्मक पाऊल उचलेले असून, नाशिक व पुणे विमानतळासह देशातील एकूण ५८ विमानतळांचा केंद्रीय ‘कृषी उडान योजना २.०’ अंतर्गत समावेश केला गेला आहे. ...

देशसेवा करण्याची इच्छा अपूर्णच राहिली; देवगड दुर्घटनेत पायलने गमावला जीव - Marathi News | The desire to serve the country remained unfulfilled Payal lost his life in the Devgad accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशसेवा करण्याची इच्छा अपूर्णच राहिली; देवगड दुर्घटनेत पायलने गमावला जीव

संचालकाने मुलांकडे दुर्लक्ष केल्याने ही मोठी घटना घडली आणि त्यात पायलचा जीव गेला, कुटुंबीयांचा आरोप ...