मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला? पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण... अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले एकमेकांसोबत आयुष्य जगण्याचं स्वप्न अधुरेच राहिले; नाशिकमध्ये प्रेमीयुगुलाने 'हावडा' एक्स्प्रेसवर मारल्या उड्या Primary tabs मोदी येऊन जाताच...! चुराचांदपूरमध्ये पुन्हा हिंसा भडकली, कुकी नेत्यांची घरे जाळली डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय... धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
Pune, Latest Marathi News
अपघातामध्ये दुचाकीस्वार जखमी झाला असून सहप्रवाशाचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला ...
राज्यात उत्तीर्ण झालेल्या एकूण १३,७०९ विद्यार्थ्यांपैकी ९३२५ (३५.२६) मुले आणि ४३८४ (३९.३७) मुलींचा समावेश आहे. ...
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तिन्ही राष्ट्रीय महामार्गांचे रुंदीकरण करावे अजित पवारांची नितीन गडकरींकडे मागणी ...
यूट्यूबवर शेअर केलेल्या स्टॉक मार्केट संदर्भातील व्हिडीओखालील व्हॉट्सॲप लिंकवरून गुंतवणुकीचे आमिष दाखवणाऱ्या ॲबॉट वेल्थ नावाच्या ॲपवर नोंदणी केली होती. ...
तुझ्या मुलीसाठी काय आम्ही २४ तास ड्युटी करायची का, अशा शब्दांमध्ये पोलिसांनी पालकांशी अरेरावीची भाषा केली ...
pik nuksan bharpai 2025 राज्यात फेब्रुवारी ते मे या कालावधीत अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ३ लाख ९८ हजार ६०३ बाधित शेतकऱ्यांच्या १ लाख ८७ हजार ५३.२१ हेक्टर क्षेत्रातील शेत पिकांचे नुकसान झाले होते. ...
Hinjewadi Traffic Issue Solution: पुण्याचा मुळ प्रश्न हा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा, सरकारी यंत्रणांचा आणि वाहनचालकांचाही आहे. मुळात पुणे हे मुंबईसारखे एकाच रेषेत वसलेले नाही. तर संपूर्ण गोलाकार, चोहुबाजुंनी पुण्याची वाढ झाली आहे, पुढेही होत राहणार ...
दोन दिवसांच्या काळात एका प्लास्टिक उद्योगाला सरासरी दीड लाख रुपयांचा फटका बसल्याची माहिती संबंधित उद्योजकांनी दिली. ...