लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

संशयाचे भूत डोक्यात शिरले; पत्नीचा कायमचा काटा काढला - Marathi News | Ghosts of doubt crept into the head Removed the wife's thorn forever | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संशयाचे भूत डोक्यात शिरले; पत्नीचा कायमचा काटा काढला

पती - पत्नी पोटाची खळगी भरण्यासाठी पुण्यात आले असून मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होते ...

थांब तुला खल्लास करतो..., भांडणात मध्यस्थी करणाऱ्यावर कोयत्याने वार - Marathi News | Stop teasing you stab the arbitrator in a quarrel | Latest pune News at Lokmat.com

पुणे :थांब तुला खल्लास करतो..., भांडणात मध्यस्थी करणाऱ्यावर कोयत्याने वार

तीन ते चार जणांविरुद्ध पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

पीएच.डी अधिछात्रवृत्तीसाठीचा लढा पेटला; सारथी कार्यालयाबाहेर ठिय्या तर विधानभवनासमाेर उपाेषण - Marathi News | The fight for Ph.D. scholarships ignited Students speeches started spent the night in bitter cold | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएच.डी अधिछात्रवृत्तीसाठीचा लढा पेटला; सारथी कार्यालयाबाहेर ठिय्या तर विधानभवनासमाेर उपाेषण

बुधवारी दि. ३ राेजी फुलेवाडा ते विधानभवन असा पायी लाॅंग मार्च काढण्यात येणार ...

पुण्यात दिवसाही थंडी जाणवणार; तापमान गेले १२ अंशावर - Marathi News | Pune will feel cold even during the day The temperature went up to 12 degrees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात दिवसाही थंडी जाणवणार; तापमान गेले १२ अंशावर

५ जानेवारीपर्यंत ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात वाढ होईल ...

Pune: जादुटोणासारखे अघोरी कृत्य करुन कोट्यावधींची फसवणूक, मुख्य आरोपीसह दोघांना अटक - Marathi News | Fraud of crores of rupees by doing a horrible act like witchcraft, two arrested including the main accused | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जादुटोणासारखे अघोरी कृत्य करुन कोट्यावधींची फसवणूक, मुख्य आरोपीसह दोघांना अटक

आरोपींनी संगनमत करुन इम्पोर्ट एक्सपोर्ट व्यवसायात पैसे गुंतवल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष फिर्यादींना दाखवले... ...

आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या सुरक्षेसाठी राज्यात विशेष कक्ष - Marathi News | A special cell in the state for the security of inter caste inter religious married couples | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या सुरक्षेसाठी राज्यात विशेष कक्ष

आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाहाबद्दल प्राप्त होणाऱ्या सर्व प्रकारच्या तक्रारींची योग्यपणे दखल घेतली जाणार ...

पुणे शहरात कचऱ्याचा खच! प्रशासनाला जाग आल्यानंतर एक कोटीचा दंड वसूल - Marathi News | Garbage heaps in Pune city! A fine of Rs 1 crore will be collected after the administration wakes up | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात कचऱ्याचा खच! प्रशासनाला जाग आल्यानंतर एक कोटीचा दंड वसूल

१ स्पटेंबर ते ३० डिसेंबर २०२३ या कालावधीत २४ हजार पुणेकरांवर कारवाई करून १ कोटींचा दंड वसूल केला आहे.... ...

ललित पाटीलला पळण्यात मदत करणाऱ्या विनय आरहानाला जामीन मंजूर - Marathi News | Vinay Arhana, who helped Lalit Patil escape granted bail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ललित पाटीलला पळण्यात मदत करणाऱ्या विनय आरहानाला जामीन मंजूर

ललित पाटील ससून रुग्णालयातून पसार झाल्याप्रकरणात आरहानाचा संबंध नसल्याचे दिसून आले आहे ...