लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

कुख्यात गुंड शरद मोहोळच्या मारेकऱ्याची ओळख पटली; पाहा कोण आहे.... - Marathi News | Notorious gangster Sharad Mohol killer identified | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुख्यात गुंड शरद मोहोळच्या मारेकऱ्याची ओळख पटली; पाहा कोण आहे....

शरद मोहोळ आपल्या सुतारदरा परिसरातील घरातून बाहेर पडला असताना दबा धरून बसलेल्या मारेकऱ्यांनी अचानक त्याच्यावर हल्ला केला ...

उधारीचे पैसे मागितल्याचा रागातून मित्राचा खून, आरोपीला जन्मठेप - Marathi News | Friend's murder out of anger for asking for borrowed money accused gets life imprisonment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उधारीचे पैसे मागितल्याचा रागातून मित्राचा खून, आरोपीला जन्मठेप

गुन्हा गंभीर स्वरुपाचा असून त्यांनी आरोपीला अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी केली होती ...

विद्यापीठात परीक्षा विभागाचा सावळा गाेंधळ सुरूच; आधी जुना पेपर, नंतर दीड तासाने नवी प्रश्नपत्रिका - Marathi News | The examination department in the university continues to be in shambles Old paper first, then new question paper after one and half hour | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यापीठात परीक्षा विभागाचा सावळा गाेंधळ सुरूच; आधी जुना पेपर, नंतर दीड तासाने नवी प्रश्नपत्रिका

परीक्षा विभागाने संगणक अभियांत्रिकी आणि इलेक्ट्राॅनिक्स अॅन्ड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी तृतीय सत्राच्या परीक्षेत चक्क जुन्या प्रश्नपत्रिका पाठविल्या ...

राज्यात २७ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका वर्षभरात - Marathi News | Elections of 27 thousand cooperative societies in the state during the year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात २७ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका वर्षभरात

सहकारी संस्था, प्रशासकीय मंडळ नियुक्त सहकारी संस्था, हंगामी समितीचा कालावधी संपुष्टात आलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत ...

रिंगरोडच्या पश्चिम भागासाठी ८५० एकर जमीन ताब्यात - Marathi News | 850 acres of land acquired for the western part of Ring Road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रिंगरोडच्या पश्चिम भागासाठी ८५० एकर जमीन ताब्यात

महिनाभरात आणखी ७१० एकरचे भूसंपादन करणार ...

महाबळेश्वरला घोडेस्वारी नको रे बाबा! विष्ठेमुळे पसरतेय रोगराई - Marathi News | Mahabaleshwar does not want horse riding Feces spread disease | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाबळेश्वरला घोडेस्वारी नको रे बाबा! विष्ठेमुळे पसरतेय रोगराई

घोड्यांची विष्ठा पिण्याच्या पाण्यांच्या स्त्रोतामध्ये मिसळून मग नागरिकांच्या पोटात जात आहे, असे संशोधनातून समोर ...

आम्हाला कॅन्टीनसाठी पर्यायी जागा द्या; वकिलांचा न्यायालयातच एल्गार - Marathi News | Give us alternative space for canteen agitation in the court of lawyers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आम्हाला कॅन्टीनसाठी पर्यायी जागा द्या; वकिलांचा न्यायालयातच एल्गार

न्यायालयातील नवीन इमारतीसमोर जमिनीवर बसून जेवण करीत वकिलांचा निषेध ...

शरद मोहोळवर गोळ्या झाडणार्‍या एका शार्प शूटरचे नाव निष्पन्न - Marathi News | The name of a sharp shooter who shot at Sharad Mohol has been revealed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद मोहोळवर गोळ्या झाडणार्‍या एका शार्प शूटरचे नाव निष्पन्न

साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर याने त्याच्या इतर साथीदारांसह शरद मोहोळ याच्यावर आज पुण्यातील कोथरूड भागात गोळीबार केला ...