लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Pimpri Chinchwad: धावत्या टेम्पोतून पडल्याने कामगाराचा मृत्यू, काळेवाडीतील घटना - Marathi News | Worker dies after falling from running tempo, incident in Kalewadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धावत्या टेम्पोतून पडल्याने कामगाराचा मृत्यू, काळेवाडीतील घटना

ही घटना मंगळवारी (दि. ९) सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास काळेवाडी येथे घडली... ...

Maharashtra: अधिछात्रवृत्ती सीईटी उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनास स्थगिती - Marathi News | Postponement of Evaluation of Scholarship CET Answer Sheets | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अधिछात्रवृत्ती सीईटी उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनास स्थगिती

विद्यार्थ्यांकडून हाेणारा विराेध पाहता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन करण्यास स्थगिती दिली आहे... ...

वीजबिल थकल्याचा बहाणा करून वृद्धाची फसवणूक; एरंडवणे परिसरातील घटना   - Marathi News | Fraud of an elderly person by pretending to pay the electricity bill; Incident in Erandwane area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वीजबिल थकल्याचा बहाणा करून वृद्धाची फसवणूक; एरंडवणे परिसरातील घटना  

सायबर चोरट्याने देवेश जोशी नामक महावितरणचे कर्मचारी असल्याचे भासवून तब्बल ३५ हजरांचा गंडा घातला.... ...

Pune: कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावरांची सुटका, बेल्हे गावात छापा; १२० जनावरांची सुटका - Marathi News | Rescue of slaughter animals, raid in Belhe village; Rescue of 120 animals | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावरांची सुटका, बेल्हे गावात छापा; १२० जनावरांची सुटका

पहाटेच्या सुमारास जुन्नर तालुक्यातील बेल्हे गावात करण्यात आली... ...

Swachh Survekshan: स्वच्छ सर्वेक्षणात पुणे १० व्या तर पिंपरी-चिंचवड तेराव्या स्थानी - Marathi News | Swachh Survekshan Pune ranked 10th and Pimpri-Chinchwad 13th in cleanliness survey | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :स्वच्छ सर्वेक्षणात पुणे १० व्या तर पिंपरी-चिंचवड तेराव्या स्थानी

हे सर्वेक्षण ४० निकषांवर घेण्यात आले. त्याचे 'रँकिंग' अखेर केंद्राने जाहीर केले असून पहिल्या दहा शहरांमध्ये नवी मुंबई महापालिका आणि पुणे शहराचा क्रमांक लागला आहे.... ...

किरकोळ कारणावरून रिक्षा चालकास मारहाण करून लुटले, चिखलीतील घटना - Marathi News | A rickshaw driver was beaten and robbed for a minor reason, an incident in Chikhli | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किरकोळ कारणावरून रिक्षा चालकास मारहाण करून लुटले, चिखलीतील घटना

आदित्य याने बालाजी यांना लाकडी दांडक्याने मारहाण करून त्यांच्या खिशातील ३ हजार ३०० रुपये रोख रक्कम आणि पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने काढून घेतला.. ...

Maharashtra: राज्यातील ढगाळ वातावरण निवळले, थंडीला पुन्हा सुरुवात - Marathi News | Maharashtra cloudy atmosphere in the state has cleared, the cold has started again | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील ढगाळ वातावरण निवळले, थंडीला पुन्हा सुरुवात

आता मकरसंक्रांतीला चांगलीच थंडी पडण्याची शक्यता ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे... ...

पोलिसांना देण्यासाठी पैशांची मागणी करुन लाच घेणारा वकील जाळ्यात - Marathi News | Lawyer who took bribe by demanding money to give to the police in the net | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांना देण्यासाठी पैशांची मागणी करुन लाच घेणारा वकील जाळ्यात

कोथरुडमधील पौड रोडवरील वनाज कॉर्नरजवळ सापळा रचून २० हजारांची लाच घेताना वकिलाला पकडण्यात आले ...