लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Pune: ट्रकच्या चाकाखाली चिरडून वृद्धेचा मृत्यू, मोई फाट्याजवळ भीषण अपघात - Marathi News | Old woman dies after being crushed under the wheels of a truck, horrific accident near Moi Phata | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ट्रकच्या चाकाखाली चिरडून वृद्धेचा मृत्यू, मोई फाट्याजवळ भीषण अपघात

चिखलीतील कुदळवाडी येथे मोई फाट्याजवळ सोमवारी (दि. २२) सकाळी दहाच्या सुमारास हा अपघात झाला... ...

‘‘तू माझ्या घरच्यांचे फोन का उचलते?" पत्नीला बादली, लाटण्याने केली मारहाण; गुन्हा दाखल - Marathi News | "Why are you picking up my family's phone?" Wife was beaten with a bucket; case registered | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘‘तू माझ्या घरच्यांचे फोन का उचलते?" पत्नीला बादली, लाटण्याने केली मारहाण; गुन्हा दाखल

मोशी प्राधिकरणात शनिवारी (दि. २०) रात्री सव्वाआठ ते रविवारी (दि. २१) सायंकाळी सात या कालावधीत ही घटना घडली.... ...

Pune: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हेलिकॉप्टरला शिवनेरीवर परवानगी नाकारली - Marathi News | Former Chief Minister Uddhav Thackeray's helicopter denied permission over Shivneri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हेलिकॉप्टरला शिवनेरीवर परवानगी नाकारली

केंद्र सरकारच्या पुरातत्त्व विभागाकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शिवनेरी गडावर हेलिकॉप्टर उतरविण्याची परवानगी नाकारण्यात आली.... ...

राम आमचाही, पण त्याचे राजकारण करणे अयोग्य; रमेश चेन्नीथलांची भाजपवर टीका - Marathi News | Ram is ours too, but it is inappropriate to politicize him; To Ramesh Chennith | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राम आमचाही, पण त्याचे राजकारण करणे अयोग्य; रमेश चेन्नीथलांची भाजपवर टीका

राम आमचाही आहे, मात्र राम मंदिर व राममूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचे राजकारण करणे अयोग्य आहे असे ते म्हणाले.... ...

Maharashtra: राज्याची अंतिम मतदार यादी जाहीर, मतदारांची संख्या ९ कोटी १२ लाखांवर - Marathi News | Maharashtra State's final voter list released, number of voters at 9 crore 12 lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्याची अंतिम मतदार यादी जाहीर, मतदारांची संख्या ९ कोटी १२ लाखांवर

यंदा राज्यात लोकसभा आणि विधानसभा या दोन महत्त्वाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणासाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम तसेच घरोघरी सर्वेक्षणाची मोहीम राबवण्यात आली होती... ...

शेतकरी बांधवांनो.. मधमाशापालन प्रशिक्षण पाहिजे? येथे करा अर्ज - Marathi News | Farmer brothers need beekeeping training? Apply here | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी बांधवांनो.. मधमाशापालन प्रशिक्षण पाहिजे? येथे करा अर्ज

केंद्रीय मधुमक्षिकापालन संशोधन व प्रशिक्षण संस्था, खादी आणि ग्रामोद्योग आयोग, सूक्ष्म व लघू आणि मध्यम उद्यम मंत्रालय, भारत सरकार, पुणे १६ ही अखिल भारतीय स्तरावर एकमेव अशी मधुमक्षिकापालन उद्योग या विषयावर संशोधन व प्रशिक्षण देणारी संस्था आहे. ...

लोकसभेच्या पुण्याच्या जागेसाठी काँग्रेसचा उमेदवार कोण? प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले... - Marathi News | Who is the Congress candidate for the Pune Lok Sabha seat? State President Nana Patole said... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकसभेच्या पुण्याच्या जागेसाठी काँग्रेसचा उमेदवार कोण? प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले...

यावेळी बोलताना पटोलेंनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीबद्दलही सांगितले... ...

वेळ द्यायचा नाही; अभिनयही झटपट शिकायचंय, नव्या पिढीबाबत अभिनेते मनोज वाजपेयी यांची खंत - Marathi News | Don't give time Actor Manoj Vajpayee regrets about the new generation they have to learn acting too | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वेळ द्यायचा नाही; अभिनयही झटपट शिकायचंय, नव्या पिढीबाबत अभिनेते मनोज वाजपेयी यांची खंत

अभिनेत्यांना स्वतःविषयी खुप प्रेम असता कामा नये. तुम्हाला दुसरे कोणी काही म्हणण्यापेक्षा, स्वतःच स्वतःचे टीकाकार व्हायला हवे ...