लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

डॉ. सायरस पूनावाला यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा; शरद पवारांची केंद्राला विनंती - Marathi News | Dr. Cyrus Poonawala should be awarded the Bharat Ratna Sharad Pawar request to the Centre | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. सायरस पूनावाला यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा; शरद पवारांची केंद्राला विनंती

सायरस पूनावाला यांच्या सिरम इन्स्टिट्यूटने उत्पादित केलेल्या लसमुळेच कोरोनाचा उद्रेक कमी करणे शक्य झाले ...

Pune: टीईटी घोटाळ्यातील आरोपीचे दागिने परत करण्याचा न्यायालयाचा आदेश - Marathi News | Court orders return of TET scam accused's jewellery pune latest crime | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टीईटी घोटाळ्यातील आरोपीचे दागिने परत करण्याचा न्यायालयाचा आदेश

टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात अश्विनकुमार याला पोलिसांनी २० डिसेंबर २०२१ रोजी अटक केली होती.... ...

Pune: २४ हजारांची लाच मागणाऱ्या महावितरणच्या तंत्रज्ञावर गुन्हा, एसीबीची कारवाई - Marathi News | ACB's action against the technician of Mahavitaran who demanded a bribe of 24 thousand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :२४ हजारांची लाच मागणाऱ्या महावितरणच्या तंत्रज्ञावर गुन्हा, एसीबीची कारवाई

याप्रकरणी पाटील यांच्याविरुद्ध चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका ४० वर्षीय बांधकाम व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.... ...

Pune: शिवीगाळ केल्याने तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न, बिल्डरसह १५ जणांवर गुन्हा - Marathi News | Youth attempted suicide due to abuse, 15 people including builder booked | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवीगाळ केल्याने तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न, बिल्डरसह १५ जणांवर गुन्हा

याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी बांधकाम व्यावसायिकांसह १५ जणांवर ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.... ...

Maharashtra: राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य चंद्रलाल मेश्राम यांना हटवले - Marathi News | Chandralal Meshram, member of the Maharashtra State Backward Classes Commission, was removed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य चंद्रलाल मेश्राम यांना हटवले

राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले होते... ...

Pune: लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, मुलासह आईवर गुन्हा दाखल - Marathi News | molestation on the lure of marriage, case filed against mother with child | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, मुलासह आईवर गुन्हा दाखल

पुणे : लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला. त्यातून गरोदर राहिलेल्या तरुणीचा गर्भपात घडवून आणणाऱ्या मुलासह त्याच्या आईवर चंदननगर पोलिस ... ...

पुणेकर पितात त्या पाण्यात ५० टक्के सांडपाणी! माजी महापाैरांनी ‘लाेकदरबार’मध्ये वेधले लक्ष - Marathi News | 50 percent of the water that Punekar drinks is sewage! The former mayor attracted attention in the 'Lake Darbar' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकर पितात त्या पाण्यात ५० टक्के सांडपाणी! माजी महापाैरांनी ‘लाेकदरबार’मध्ये वेधले लक्ष

पुणे महापालिका खडकवासला धरणातील पाण्यावर प्रक्रिया करून शहराला पाणीपुरवठा करते... ...

पुण्यात पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांना दुचाकी चालवताना हेल्मेट वापरणे अनिवार्य; अन्यथा कारवाई - Marathi News | In Pune, police personnel, officers must wear helmets while riding two-wheelers; Action otherwise | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांना दुचाकी चालवताना हेल्मेट वापरणे अनिवार्य; अन्यथा कारवाई

नागरिकांनी हेल्मेटचा वापर करावा यासाठी जनजागृती करण्यात येईल.... ...