लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

वीज कट होण्याची भीती; साडेतीन लाखांची फसवणूक, चार महिन्यांनी गुन्हा दाखल - Marathi News | Fear of power cut fraud of three and a half lakhs case registered after four months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वीज कट होण्याची भीती; साडेतीन लाखांची फसवणूक, चार महिन्यांनी गुन्हा दाखल

महिन्याचे वीजबिल भरलेले नाही तर लाईट कट होईल असे सांगून वीजबिल भरण्यासाठी तगादा लावला ...

वादग्रस्त मंडलाधिकारी जयश्री कवडेचे निलंबन, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा गुन्हा दाखल - Marathi News | Controversial District Magistrate Jayashree Kawade's suspension, case filed by Anti-Corruption Department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वादग्रस्त मंडलाधिकारी जयश्री कवडेचे निलंबन, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा गुन्हा दाखल

जयश्री कवडे यांना तीन वर्षांत दोन वेळा निलंबित केल्याने त्यांची एकूणच कारकीर्द वादग्रस्त ठरली आहे... ...

"पुण्यातील निवडणुक एकतर्फी होऊ देणार नाही", वसंत मोरे अपक्ष लढण्याच्या तयारीत - Marathi News | We will not allow Pune elections to be one sided Vasant More will contest as an independent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"पुण्यातील निवडणुक एकतर्फी होऊ देणार नाही", वसंत मोरे अपक्ष लढण्याच्या तयारीत

भाजप सत्ताधाऱ्यांनी गेल्या पाच वर्षात शहराचा खेळखंडोबा करून ठेवला आहे ...

मावळ, शिरूर मतदार संघांत स्थानिक नेत्यांसह कार्यकर्तेही ‘वेट ॲण्ड वाॅच’च्या भूमिकेत - Marathi News | In Maval, Shirur constituencies, local leaders and activists also in the role of 'wait and watch'. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मावळ, शिरूर मतदार संघांत स्थानिक नेत्यांसह कार्यकर्तेही ‘वेट ॲण्ड वाॅच’च्या भूमिकेत

निवडणुकीत महत्त्वाची भूमिका पार पाडणारे स्थानिक नेते सध्या तरी ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत दिसत आहेत.... ...

महाविद्यालयीन विद्यार्थिनींसोबत अश्लील वर्तन, शेरेबाजी; हिंजवडीत संस्थाचालकाविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Indecent behavior, comments with college girls; A case has been registered against the director of the institution in Hinjewadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाविद्यालयीन विद्यार्थिनींसोबत अश्लील वर्तन, शेरेबाजी; हिंजवडीत संस्थाचालकाविरोधात गुन्हा दाखल

संस्थेतील विद्यार्थिनीने याप्रकरणी १७ मार्च रोजी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संस्थाचालक अरिंदम घोष (पिंपरी-चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.... ...

फ्लॅट दाखवताना सहाव्या मजल्यावरून पडून सेल्स एक्झिक्युटिव्हचा मृत्यू; वाकडमधील घटना, ठेकेदारावर गुन्हा - Marathi News | Sales executive dies after falling from sixth floor while showing flat Incident in Wakad crime against contractor | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :फ्लॅट दाखवताना सहाव्या मजल्यावरून पडून सेल्स एक्झिक्युटिव्हचा मृत्यू; वाकडमधील घटना, ठेकेदारावर गुन्हा

बांधकामाचे ठेकेदार आणि सेल्स विभागाचे प्रमुख यांनी बांधकाम साइटवर कामगारांच्या सुरक्षेची काळजी न घेतल्याने हा प्रकार घडला ...

निवडणूक आयोग ठरविणार तलाठ्यांची नेमणूक, पुण्यात २३३ नवे तलाठी येणार - Marathi News | The election commission will decide the appointment of talathis 233 new talathis will come in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवडणूक आयोग ठरविणार तलाठ्यांची नेमणूक, पुण्यात २३३ नवे तलाठी येणार

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर आठवडाभरात संबंधितांची नेमणूक करण्यात येईल ...

पुण्यातून मोहोळ विरुद्ध धंगेकर अशी लढत; काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक कमिटीचा निर्णय - Marathi News | Mohol vs Dhangekar fight from Pune Congress Central Election Committee Decision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातून मोहोळ विरुद्ध धंगेकर अशी लढत; काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक कमिटीचा निर्णय

धंगेकरांनी कसब्याच्या पोटनिवडणूकीत सलग २८ वर्षे भाजपकडे असलेला हा मतदारसंघ काँग्रेसकडे आणला, तीच जादू लोकसभेत दिसावी काँग्रेसची अपेक्षा ...