लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Ujani Dam 'उजनी' ३० जूनपर्यंत किती टीएमसीने घटणार - Marathi News | Ujani Dam 'Ujani' will decrease by how much TMC till June 30 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam 'उजनी' ३० जूनपर्यंत किती टीएमसीने घटणार

१ मार्चपासून १.२० टीएमसी पाणी बाष्पीभवनाने कमी झाले असून ३० जूनपर्यंत आणखी अडीच टीएमसी पाणी बाष्पीभवनाने कमी होणार आहे. ...

पुण्याच्या रिंगणात आता ‘एमआयएम’ही उतरणार? लोकसभेची लढत चौरंगी होण्याची शक्यता - Marathi News | Will MIM also enter the arena of Pune There is a possibility of a four way Lok Sabha fight | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या रिंगणात आता ‘एमआयएम’ही उतरणार? लोकसभेची लढत चौरंगी होण्याची शक्यता

उमेदवार वाढल्याने किमान काही हजार मते स्वतंत्रपणे मिळवली गेली तरी त्याचा तोटा प्रमुख पक्षांच्या उमेदवारास हाेताे ...

स्काईप आयडीवर अंगावरील तीळ दाखवण्यास भाग पाडले; सायबर गुन्हेगारांनी हद्द ओलांडली - Marathi News | Forced to show mole on Skype ID Cybercriminals crossed the line | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्काईप आयडीवर अंगावरील तीळ दाखवण्यास भाग पाडले; सायबर गुन्हेगारांनी हद्द ओलांडली

बँक खाते दहशतवाद्यांशी संबंधित असल्याची भीती घातली त्यानंतर तपासणीच्या नावाखाली १३ लाख ९४ हजार रुपये चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्यात वर्ग करून घेतले ...

भाग्यश्री सुडेचा खून करण्यासाठी खरेदी केलेले स्टीकिंग टेप आणि कर्टन्स पोलिसांकडून जप्त - Marathi News | Sticking tape and curtains bought to kill Bhagyashree Sude seized by police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाग्यश्री सुडेचा खून करण्यासाठी खरेदी केलेले स्टीकिंग टेप आणि कर्टन्स पोलिसांकडून जप्त

भाग्यश्री सुडेचा मृतदेह खडडा खोदून पुरण्यासाठी वापरलेले टिकाव व फावडे जप्त करण्यात आले ...

पाणी ओसरले अन् दिसले पाण्याखाली दडलेले मंदिर  - Marathi News | water receded and the temple buried under the water was seen in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाणी ओसरले अन् दिसले पाण्याखाली दडलेले मंदिर 

पुणे जिल्ह्यातील भाटघर धरणामधील पाणी कमी झाल्याने तेथील नागोबा मंदिराचे दर्शन सर्वांना होत आहे.   ...

RTE Admission: आरटीई ऑनलाइन प्रवेशास उद्यापासून सुरुवात, राज्य शासनाला मुहूर्त मिळाला - Marathi News | RTE Admission: RTE Online Admission Starts From Tomorrow, State Govt Got Time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरटीई ऑनलाइन प्रवेशास उद्यापासून सुरुवात, राज्य शासनाला मुहूर्त मिळाला

आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी पुणे जिल्ह्यांतील ५ हजार १५३ शाळा नाेंदणी केली आहे... ...

"मग दादांनी त्यांच्या प्रदेशाध्यक्षांचा संसदेतील परफॉर्मन्स बघावा..." अमोल कोल्हेंचा पलटवार - Marathi News | "Then Dada should see his state president's performance in Parliament..." Amol Kolhe's retort | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"मग दादांनी त्यांच्या प्रदेशाध्यक्षांचा संसदेतील परफॉर्मन्स बघावा..." अमोल कोल्हेंचा पलटवार

‘तुम्हाला कार्यसम्राट खासदार हवा की नटसम्राट, हे तुम्हीच ठरवा,’ असे आवाहन मतदारांना करत अजित पवार यांनी डॉ. कोल्हेंवर टीका केली होती.... ...

निगडीमधील नवीन भुयारी मार्ग बनलाय दारूचा अड्डा, स्टिंग ऑपरेशनमध्ये प्रकार समोर - Marathi News | The new subway in Nigdi has become a liquor den, a sting operation is underway | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :निगडीमधील नवीन भुयारी मार्ग बनलाय दारूचा अड्डा, स्टिंग ऑपरेशनमध्ये प्रकार समोर

या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमावा, अशी मागणी सामाजिक संस्थांनी केली आहे.... ...