लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

बसमध्ये चढताना दरवाजा अचानक बंद; महिला चाकाखाली येऊन गंभीर जखमी, उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | Door suddenly closed while boarding the bus Woman fell under the wheel seriously injured, died during treatment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बसमध्ये चढताना दरवाजा अचानक बंद; महिला चाकाखाली येऊन गंभीर जखमी, उपचारादरम्यान मृत्यू

पीएमपीचालकाने हयगयीने, बेदरकारपणे बस चालविल्यामुळे महिलेचा मृत्यू, चालकावर गुन्हा दाखल ...

भ्रष्टाचार संपवण्याची घोषणा; त्यांनाच जवळ घेऊन स्वच्छ करणारे आजचे मोदींचे सरकार, शरद पवारांची टीका - Marathi News | Proclamation to End Corruption Today narendra modi government which cleans them up criticizes Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भ्रष्टाचार संपवण्याची घोषणा; त्यांनाच जवळ घेऊन स्वच्छ करणारे आजचे मोदींचे सरकार, शरद पवारांची टीका

२०१४ मध्ये इंधन दरवाढ रोखण्याचे, २ कोटी युवकांना रोजगार देण्याचे, घरगुती गॅसची किंमत कमी करण्याचे आश्वासन मोदी सरकारने पाळले नाही ...

‘लग्न करायचे नाही’ मेसेज करून नवरदेवाची लग्नाच्या दिवशीच आत्महत्या, पिंपरीतील धक्कादायक घटना   - Marathi News | a young man ends his life on the day of marriage by sending a message I don't want to marry, a shocking incident in Pimpri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘लग्न करायचे नाही’ मेसेज करून नवरदेवाची लग्नाच्या दिवशीच आत्महत्या

तळेगाव दाभाडे येथे मंगळवारी ही  घटना घडली. ...

Pune: यात्रेत बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू, पुणे जिल्ह्यातील घटना - Marathi News | Death of a farmer who had gone to watch the bullock cart race during the yatra, an incident in Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यात्रेत बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू, पुणे जिल्ह्यातील घटना

श्री रामनवमी व जनाई देवी यात्रा उत्सवानिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.... ...

Sorghum Market : राज्यभरात 18 हजार क्विंटल ज्वारीची आवक, आज कुठे-काय भाव मिळाला?  - Marathi News | Latest News Inflow of 18 thousand quintals of sorghum across in maharashtra market yards today | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sorghum Market : राज्यभरात 18 हजार क्विंटल ज्वारीची आवक, आज कुठे-काय भाव मिळाला? 

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये सायंकाळी साडे सहा वाजेपर्यंत ज्वारीची 18 हजार क्विंटलची आवक झाली. ...

Pune Rain: उकाड्यानंतर पुणेकरांना दिलासा! शहरासह उपनगरांत जोरदार पाऊस  - Marathi News | Relief for Pune residents after drought! Heavy rain in city and suburbs pune rain | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उकाड्यानंतर पुणेकरांना दिलासा! शहरासह उपनगरांत जोरदार पाऊस 

दिवसभराच्या कडक उन्हाने हैराण झालेल्या पुणेकरांना सायंकाळच्या हलक्या सरींनी दिलासा दिला... ...

सासूचे चार दिवस संपलेत, आता सुनेचे चार दिवस येऊ द्या- अजित पवार - Marathi News | ajit pawar sharad pawar Mother-in-law's four days are over, now the daughter-in-law's four days have begun | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सासूचे चार दिवस संपलेत, आता सुनेचे चार दिवस येऊ द्या- अजित पवार

पूर्वी तालुक्यातून एकच सभा घेत होते. मात्र, आता पळावे लागत असल्याचा टोला अजित पवार यांनी शरद पवारांचे नाव न घेता लगावला... ...

पिस्तूल, कोयत्याचे फोटो स्टेटसला ठेवणे पडले महागात! बारामतीत तिघांच्या मुसक्या आवळल्या - Marathi News | It is expensive to keep the photos of pistols and koyta on the status! In Baramati, the three arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिस्तूल, कोयत्याचे फोटो स्टेटसला ठेवणे पडले महागात! बारामतीत तिघांच्या मुसक्या आवळल्या

आरोपींकडून अग्निशस्त्र, पुंगळ्या तसेच धारदार कोयता जप्त करण्यात आला आहे... ...