लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

राज ठाकरे अन् पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारासाठी येणार एका मंचावर? अमित ठाकरे म्हणाले... - Marathi News | Raj Thackeray and Prime Minister Narendra Modi will come to a platform for campaigning? Amit Thackeray said... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज ठाकरे अन् पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारासाठी येणार एका मंचावर? अमित ठाकरे म्हणाले...

पक्षांतर्गत बैठकांसाठी म्हणून अमित ठाकरे बुधवारी पुण्यात आले होते... ...

बहिणीने लिंक पाठवली अन् ५० लाखांची फसवणूक झाली; सदाशिव पेठेतील घटना - Marathi News | Sister sent the link and was cheated of 50 lakhs; Incidents in Sadashiv Peth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बहिणीने लिंक पाठवली अन् ५० लाखांची फसवणूक झाली; सदाशिव पेठेतील घटना

याप्रकरणी सदाशिव पेठेत राहणाऱ्या एका ५६ वर्षीय महिलेने मंगळवारी (दि. १६) सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे..... ...

Pune: असह्य उकाड्याने पुणेकर हैरान, कमाल तापमानातही वाढ; बुधवारी पारा ४३ अंशांच्या पार - Marathi News | Unbearable heat waves Pune residents, increase in maximum temperature; On Wednesday, the mercury hovered around 43 degrees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :असह्य उकाड्याने पुणेकर हैरान, कमाल तापमानातही वाढ; बुधवारी पारा ४३ अंशांच्या पार

जिल्ह्यात बुधवारी तळेगाव ढमढेरे येथे तापमानाचा पारा ४३ अंशांच्या पार गेला आहे... ...

विजेची ठिणगी पडून २५ जनावरांचा मृत्यू तर २ जण गंभीर, जुन्नर तालुक्यातील घटना - Marathi News | 25 animals killed and 2 critically injured due to lightning strike, incident in Junnar taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विजेची ठिणगी पडून २५ जनावरांचा मृत्यू तर २ जण गंभीर, जुन्नर तालुक्यातील घटना

गोठ्याला लागलेल्या आगीत २५ जनावरांचा होरपळून मृत्यू झाला तर २ जण गंभीर जखमी झाले आहेत.... ...

अखेर आरटीईसाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात, ८ हजार ५० जागा; कधीपर्यंत करता येणार अर्ज? - Marathi News | Finally the application process for RTE has started, 8 thousand 50 seats; Till when application can be made? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अखेर आरटीईसाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात, ८ हजार ५० जागा; कधीपर्यंत करता येणार अर्ज?

आरटीई अर्ज प्रक्रियेला सुरुवात होत नसल्याने पालक हवालदिल झाले होते. अखेर मंगळवारी या प्रक्रियेला सुरुवात झाली.... ...

सासुरवाडीने दिला त्रास, जावयाने केली आत्महत्या; चंदननगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा - Marathi News | Mother-in-law gave trouble, son-in-law committed suicide; Crime in Chandannagar Police Station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सासुरवाडीने दिला त्रास, जावयाने केली आत्महत्या; चंदननगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा

याप्रकरणी सासरकडील नातेवाईकांविरुद्ध चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे... ...

Pune: खासगी जलतरण तलावात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; व्यवस्थापक व सुरक्षा रक्षकावर गुन्हा दाखल - Marathi News | 14-year-old boy dies after drowning in private swimming pool; A case has been registered against the manager and the security guard | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खासगी जलतरण तलावात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; व्यवस्थापक व सुरक्षा रक्षकावर गुन्हा दाखल

ही घटना घडली त्यावेळी जीवनरक्षक नसल्याचा आरोप मृत मुलाच्या नातेवाईकांनी केला असून, पोलिसांनी व्यवस्थापकासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे... ...

गेल्या दहा वर्षांत त्यांनी एकही प्रकल्प आणला नाही; संजोग वाघेरेंची श्रीरंग बारणेंवर टीका - Marathi News | He has not brought a single project in the last ten years; Sanjog Waghere's criticism of Srirang Barane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गेल्या दहा वर्षांत त्यांनी एकही प्रकल्प आणला नाही; संजोग वाघेरेंची श्रीरंग बारणेंवर टीका

मावळ लोकसभा मतदार संघातून किमान पावणेचार लाख मतांनी मी विजयी होणार, वाघेरेंचा दावा ...