लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Rupali Chakankar: त्यांचे अज्ञानच यातून दिसते; रुपाली चाकणकरांचे नाव न घेता टीकाकारांना प्रत्युत्तर - Marathi News | This shows their ignorance; Reply to critics without naming Rupali Chakankar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Rupali Chakankar: त्यांचे अज्ञानच यातून दिसते; रुपाली चाकणकरांचे नाव न घेता टीकाकारांना प्रत्युत्तर

मागील काळात या पदावरून मी प्रामाणिकपणे काम केल्याने पक्षाने मला फेरनियुक्ती दिली ...

Bibtya attack in Maharashtra : बिबट्यांचे हल्ले रोखणार उपाययोजनांसाठी ४.५ कोटी खर्चाला मान्यता - Marathi News | Bbibtya attack in Maharashtra : 4.5 crore approved for measures to prevent leopard attacks | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bibtya attack in Maharashtra : बिबट्यांचे हल्ले रोखणार उपाययोजनांसाठी ४.५ कोटी खर्चाला मान्यता

वर्षभरात जुन्नर तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्यात ७ जणांचे मृत्यू झाले असून सुमारे ६ हजार पाळीव प्राण्यांचा बळी गेला आहे. ...

आगामी काळात तुम्हाला नक्की न्याय दिला जाईल; अजितदादांचा शब्द, मानकरांचा राजीनामा मागे - Marathi News | Justice will be given to you in future Ajit pawar word dipak mankar resignation behind | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आगामी काळात तुम्हाला नक्की न्याय दिला जाईल; अजितदादांचा शब्द, मानकरांचा राजीनामा मागे

अजितदादांनी शब्द दिल्यावर राजीनामा देणार नाही, उलट पक्षाचे काम पूर्ववत अधिक जोमाने करणार असल्याचे मानकर यांनी सांगितले ...

Chandrashekhar Bawankule: मुख्यमंत्रिपदावरून मतभेद नाहीत, जिंकून येणं हाच जागावाटपाचा निकष - चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | There are no differences over the post of Chief Minister winning is the criterion for seat allocation - Chandrasekhar Bawankule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Chandrashekhar Bawankule: मुख्यमंत्रिपदावरून मतभेद नाहीत, जिंकून येणं हाच जागावाटपाचा निकष - चंद्रशेखर बावनकुळे

जात-पात-धर्माच्या आधारावर उमेदवारी देण्याचे काम महाविकास आघाडी करते, आम्ही गुणवत्ता वगळता कधीच या निकषांवर उमेदवारी देत नाही ...

Pune: किसान डेअरीमध्ये आग; गंभीर जखमी होऊन मालकाचा मृत्यू, सुखसागरनगर मधील घटना - Marathi News | Fire at Kisan Dairy Owner dies of serious injuries incident in Sukhsagarnagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: किसान डेअरीमध्ये आग; गंभीर जखमी होऊन मालकाचा मृत्यू, सुखसागरनगर मधील घटना

स्थानिकांनी कुलूप तोडून आग विझवली, त्यावेळी डेअरीचे मालक आतमध्ये आगीने गंभीररित्या भाजून जखमी झाले होते ...

ज्येष्ठ संस्कृत तज्ज्ञ पंडित वसंत अनंत गाडगीळ यांचे वृद्धापकाळाने निधन - Marathi News | veteran sanskrit scholar pandit vasant anant gadgil passed away in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्येष्ठ संस्कृत तज्ज्ञ पंडित वसंत अनंत गाडगीळ यांचे वृद्धापकाळाने निधन

ते संस्कृत भाषे विषयी नेहमी आग्रही असत. ते भाषण संस्कृतमध्येच करीत असत. प्राचीन ग्रंथ वेद उपनिषदे यांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. ...

पायी चालताना काळाचा घाला; एसटीच्या धडकेत मुलाचा मृत्यू, आळंदी पंढरपूर पालखी मार्गावरील घटना - Marathi News | Wear time when walking; Boy dies in collision with ST, incident on Alandi Pandharpur Palkhi Marg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पायी चालताना काळाचा घाला; एसटीच्या धडकेत मुलाचा मृत्यू, आळंदी पंढरपूर पालखी मार्गावरील घटना

एसटी चालकाने हयगयीने वाहन चालवून १५ वर्षीय मुलाचा बळी घेतला व पुढे जाऊन ट्रॉलीलाही धडकला ...

Pimpri Chinchwad: साॅफ्टवेअर इंजिनियरचे पत्नीसोबत अनैसर्गिक कृत्य; तिघांकडून अत्याचार करून अश्लील चित्रीकरण - Marathi News | A software engineer affair with his wife Indecent filming by threesome | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad: साॅफ्टवेअर इंजिनियरचे पत्नीसोबत अनैसर्गिक कृत्य; तिघांकडून अत्याचार करून अश्लील चित्रीकरण

पतीने तीन जणांना वेगवेगळ्या दिवशी तिच्यावर लैंगिक अत्‍याचार करण्‍यास सांगून अश्लील चित्रफित तयार केली ...