लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

डीजेंचा धुमाकूळ नको; सण, जयंती यांचे पवित्र राखुया, मेधा कुलकर्णींचे आवाहन - Marathi News | Don't be fooled by DJs Invocation of Medha Kulkarni the holy keeper of festivals and anniversaries | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डीजेंचा धुमाकूळ नको; सण, जयंती यांचे पवित्र राखुया, मेधा कुलकर्णींचे आवाहन

डीजेवर थिल्लर गाणी वाजवून सणांना आणि उत्सवांना बीभत्स रूप दिले जात आहे ...

फक्त २२ दिवसांत स्टॉकमध्ये चांगला नफा मिळवण्याचा नाद; महिलेने गमावले ३ कोटी - Marathi News | Sound of making good profits in stocks in just 22 days The woman lost 3 crores | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फक्त २२ दिवसांत स्टॉकमध्ये चांगला नफा मिळवण्याचा नाद; महिलेने गमावले ३ कोटी

महिलेला टेलिग्राम ग्रुपमध्ये ॲड करून दररोज शेअर मार्केट आणि आयपीओमध्ये गुंतवणूक संदर्भात माहिती दिली जात होती. ...

आळंदीत महिलेच्या डोक्यात दगड घालून खून - Marathi News | A woman was killed by throwing a stone on her head | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदीत महिलेच्या डोक्यात दगड घालून खून

इंद्रायणी नदीकाठी भागेश्वरी धर्मशाळा ट्रस्टच्या मोकळ्या जागेत एका अज्ञात महिलेचा मृतदेह शनिवारी (दि.२०) आढळला ...

लोकांचा केंद्राच्या विरोधात राग; लोकसभा त्रिशंकू होणार, एकहाती सत्ता अशक्य-डॉ. कुमार सप्तर्षींचा दावा - Marathi News | Peoples anger against the Centre Lok Sabha will be hung one handed power is impossible Dr. Kumar Saptarshi claim | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकांचा केंद्राच्या विरोधात राग; लोकसभा त्रिशंकू होणार, एकहाती सत्ता अशक्य-डॉ. कुमार सप्तर्षींचा दावा

भाजपमध्ये ३० टक्के लोकं इतर पक्षांकडून आल्याने पक्षांतर्गत संघर्ष सुरू झालाय ...

खराडीत स्पामध्ये मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; ३ महिलांची सुटका, स्पा मॅनेजरला अटक - Marathi News | Prostitution under the guise of massage at a fake spa 3 women released spa manager arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खराडीत स्पामध्ये मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; ३ महिलांची सुटका, स्पा मॅनेजरला अटक

मसाज पार्लरमध्ये बनावट ग्राहक पाठवून खात्री केली असता, तेथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे समजले ...

पती समलैंगिक! लग्नानंतर विवाहितेला कळताच पतीसह सासू, नणंद यांच्याकडून छळ - Marathi News | Husband gay Harassment by husband and mother in law Nanand as soon as the married woman comes to know after the marriage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पती समलैंगिक! लग्नानंतर विवाहितेला कळताच पतीसह सासू, नणंद यांच्याकडून छळ

पती समलैंगिक असल्याची बाब लपवून ठेवण्यात आली, तसेच किरकोळ कारणावरून मारहाण करण्यात आली ...

Pune: पारगावला बिबट्याचा धुमाकूळ; मध्यरात्री पाच मेंढ्यांचा पाडला फडशा - Marathi News | Leopard attack in Pargaon; Padla Fadsha of five sheep pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पारगावला बिबट्याचा धुमाकूळ; मध्यरात्री पाच मेंढ्यांचा पाडला फडशा

ही घटना शुक्रवारी (दि. १९ ) मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली .... ...

दुर्दैवी घटना! शाळेला गेलेल्या ९ वर्षीय रोहनचा सर्पदंशामुळे मृत्यू, खेड तालुक्यातील घटना - Marathi News | Unfortunate incident! 9-year-old Rohan, who went to school, died of snakebite, an incident in Khed taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुर्दैवी घटना! शाळेला गेलेल्या ९ वर्षीय रोहनचा सर्पदंशामुळे मृत्यू, खेड तालुक्यातील घटना

डांगले परिवारावर मोठा आघात झाला असून याबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे... ...