लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

हातात बंदूक घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "सर्वसामान्यांना हे भोगावं लागतंय" - Marathi News | Attempt to spread terror among youths with guns Supriya Sule criticized the Mahayuti government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हातात बंदूक घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "सर्वसामान्यांना हे भोगावं लागतंय"

पुण्यात पुन्हा एकदा बंदूक दाखवून दहशत माजवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

Zendu Bajar Bhav : झेंडूची झाली दिवाळी कसा मिळतोय प्रतिकिलो दर - Marathi News | Zendu Bajar Bhav : Marigold get good market price on diwali festival How much get market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Zendu Bajar Bhav : झेंडूची झाली दिवाळी कसा मिळतोय प्रतिकिलो दर

दिवाळीत लक्ष्मी पूजनासाठी बाजारात झेंडूसह विविध प्रकारच्या फुलांची मोठ्या प्रमाणात मागणी असते. यंदा मात्र मार्केट यार्डात गुरुवारी झेंडू फुलांची आवक १०० ते १२० टन झाली असून घाऊक बाजारात १०० ते १५० रुपये भाव आहे. ...

Onion Market : नरक चतुर्दशीला राज्यात काय आहे कांदा बाजारभाव; वाचा सविस्तर - Marathi News | Onion Market: What is the onion market price in the state on Narak Chaturdashi; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market : नरक चतुर्दशीला राज्यात काय आहे कांदा बाजारभाव; वाचा सविस्तर

दिवाळीमुळे (Diwali) महाराष्ट्रात विविध बाजार समित्यांमध्ये खरेदी बंद आहे. तरीही, काही बाजार समित्यांमध्ये खरेदी सुरू आहे. ज्यात आज गुरुवारी (दि.३१) रोजी राज्यातील दोन प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याची (Onion) आवक दिसून आली. ...

टिंगरेंविरोधात हाय कोर्टात दाद मागणार! पोर्शे अपघातात मृत्युमुखी तरुण तरुणींच्या पालकांची तीव्र नाराजी - Marathi News | Appeal against Tingre in the High Court! The parents of the young women who died in the Porsche accident are deeply upset | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टिंगरेंविरोधात हाय कोर्टात दाद मागणार! पोर्शे अपघातात मृत्युमुखी तरुण तरुणींच्या पालकांची तीव्र नाराजी

टिंगरेंचा सहभाग नेमका कशासाठी? ते पहाटे ४ वाजता येरवडा पोलिस ठाण्यात कशासाठी आले? याचे उत्तर मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात दाद मागणार ...

अरे बापरे! पुण्यात तब्बल १४ कोटींचा मुद्देमाल जप्त, आचारसंहितेची कठोरपणे अंमलबजावणी सुरू - Marathi News | Oh dear! As much as 14 crore worth of goods seized in Pune, strict implementation of code of conduct is underway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अरे बापरे! पुण्यात तब्बल १४ कोटींचा मुद्देमाल जप्त, आचारसंहितेची कठोरपणे अंमलबजावणी सुरू

९ कोटींची रक्कम, १ कोटींचे मद्य याव्यतिरिक्त आचारसंहिता भंगाच्या ४८९ तक्रारीही नोंदविण्यात आल्या आहेत ...

पुण्यातील लक्षवेधी निवडणूक; १९८५ ला केवळ १११ मतांनी भाजपच्या अण्णा जोशींचा विजय, आजवरचे सर्वात कमी मताधिक्य - Marathi News | election in Pune BJP Anna Joshi won by just 111 votes in 1985 the lowest ever | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील लक्षवेधी निवडणूक; १९८५ ला केवळ १११ मतांनी भाजपच्या अण्णा जोशींचा विजय, आजवरचे सर्वात कमी मताधिक्य

पुणे जिल्ह्यात १९५१ पासून २०१९ पर्यंत १६०० पेक्षा कमी मतांनी निवडून आलेल्यांची संख्या तब्बल २० इतकी आहे ...

पराभव दिसल्याने विरोधकांचा रडीचा डाव; बापू पठारेंविरोधात डमी उमेदवार, सुरेंद्र पठारेंची टीका - Marathi News | The rudiment of the opponents after seeing the defeat; Dummy candidate against Bapu Pathare, criticism of Surendra Pathare | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पराभव दिसल्याने विरोधकांचा रडीचा डाव; बापू पठारेंविरोधात डमी उमेदवार, सुरेंद्र पठारेंची टीका

खरे तर उमेदवारी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांनी त्याची सर्व माहिती लोकांसमोर मांडली पाहिजे, मात्र या उमेदवाराच्या बाबतीत कुठलेच नियम पाळण्यात आले नाहीत ...

Diwali : दिवाळीनिमित्त फळांना मागणी कमी! शेतकऱ्यांना मिळतोय कमी दर - Marathi News | Diwali: Demand for fruits on the occasion of Diwali reduced! Farmers are getting lower rates | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Diwali : दिवाळीनिमित्त फळांना मागणी कमी! शेतकऱ्यांना मिळतोय कमी दर

दिवाळीनिमित्त बाजारातील फळांना मागणी कमी झाली असून राज्यातील बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना मिळणारा दर कमी झाला आहे. ...