लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

मतदानाचा हक्क बजावण्याची संधी मिळावी आणि ७०० रुपये मानधन द्या; आशा वर्कर्स युनियनची मागणी - Marathi News | To be given the opportunity to exercise the right to vote and to be paid a remuneration of Rs.700; Demand of Asha Workers Union | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतदानाचा हक्क बजावण्याची संधी मिळावी आणि ७०० रुपये मानधन द्या; आशा वर्कर्स युनियनची मागणी

याबाबत युनियनचे सचिव किरण मोघे म्हणाले, १३ मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आशा वर्कर यांनी मतदान केंद्रांवर सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत उपस्थित राहण्यासाठी पुणे महापालिकेने आज्ञापत्र काढले आहे... ...

पुणे, शिरूर व मावळ मतदारसंघातील मतदानासाठी कलम १४४ लागू; ‘या’बाबत आहे मनाई आदेश - Marathi News | Article 144 applicable for polling in Pune, Shirur and Maval constituencies; There is an injunction regarding 'this' | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुणे, शिरूर व मावळ मतदारसंघातील मतदानासाठी कलम १४४ लागू; ‘या’बाबत आहे मनाई आदेश

मतदान केंद्रांपासून ठराविक अंतरापर्यंत अनेक बाबींना निर्बंध असणार आहेत... ...

सुट्ट्यांमुळे पुणे-मुंबई महामार्गावरील उर्से टोल नाक्यावर वाहनांची गर्दी - Marathi News | Congestion of vehicles at Urse toll booth on Pune-Mumbai highway due to holidays | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सुट्ट्यांमुळे पुणे-मुंबई महामार्गावरील उर्से टोल नाक्यावर वाहनांची गर्दी

पुणे-मुंबई महामार्गावरील उर्से टोलनाक्यावर मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत... ...

Pune: नोकरीच्या आमिषाने ९ जणांना ४१ लाखांचा गंडा, पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल - Marathi News | Pune: 9 persons extorted 41 lakhs by lure of job, fraud case registered against 5 persons | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नोकरीच्या आमिषाने ९ जणांना ४१ लाखांचा गंडा, पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

पुणे : कोल इंडियामध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ९ जणांना ४१ लाख १८ हजारांचा आर्थिक गंडा घातल्याचा प्रकार समोर ... ...

तरुणावर टोळक्याकडून कोयत्याने वार,परिसरात दहशत; चऱ्होली बुद्रूकमधील घटना - Marathi News | A youth was stabbed by a gang, terror in the area; Incident in Charholi Budruk | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तरुणावर टोळक्याकडून कोयत्याने वार,परिसरात दहशत; चऱ्होली बुद्रूकमधील घटना

शिवीगाळ करून आरडाओरडा करत परिसरात दहशत निर्माण केली... ...

Pune Rain: पुण्यात पुढील दोन-तीन तासांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा - Marathi News | Pune Rain: Warning of heavy rain with lightning in next two-three hours in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पुढील दोन-तीन तासांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा

पुण्याच्या आकाशात ढगांची निर्मिती झाली असून, पुढील दोन तासांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.... ...

लोकसभा मतदानाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस 'एक्शन मोड'वर; गुन्हे शाखेकडून गुंडांची झाडाझडती - Marathi News | In the wake of the Pune Lok Sabha polls, the crime branch has cleared the goons | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकसभा मतदानाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस 'एक्शन मोड'वर; गुन्हे शाखेकडून गुंडांची झाडाझडती

शहरात गेल्या काही दिवसात गाेळीबाराच्या घटना घडल्या. टोळक्याने वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली... ...

नरेंद्र दाभोलकर खूनप्रकरण; मारेकऱ्यांनी केला छत्रपती संभाजीनगर, जालन्यात गोळीबाराचा सराव - Marathi News | Narendra Dabholkar murder case; The killers practiced firing in Chhatrapati Sambhajinagar, Jalna | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नरेंद्र दाभोलकर खूनप्रकरण; मारेकऱ्यांनी केला छत्रपती संभाजीनगर, जालन्यात गोळीबाराचा सराव

तीन विचारवंतांच्या हत्येत छत्रपती संभाजीनगरचे कनेक्शन उघडकीस आले आहे ...