लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

मुलांच्या विवाहाचा प्रश्न गंभीर! त्यांना जोडीदार निवडीचा अधिकार द्या, शांतीलाल मुथ्था यांचे आवाहन - Marathi News | The issue of child marriage is serious! Give them the right to choose their spouses, urges Shantilal Muttha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलांच्या विवाहाचा प्रश्न गंभीर! त्यांना जोडीदार निवडीचा अधिकार द्या, शांतीलाल मुथ्था यांचे आवाहन

घरातील ज्येष्ठ मंडळींनी मुला-मुलींना विसाव्या वर्षीच लग्नाचे अधिकार द्यावेत ...

बस पाणी मारुन स्वच्छ करताना बसला शॉक; विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसचालकाचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Bus shock while cleaning the bus with water Unfortunate death of a bus driver transporting students | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बस पाणी मारुन स्वच्छ करताना बसला शॉक; विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसचालकाचा दुर्दैवी मृत्यू

चालक बस पाणी मारुन स्वच्छ करत असताना बसमधील काॅम्प्रेसरमधील वायरमधून विजेचा धक्का त्यांना बसला ...

'ईव्‍हीएम हटाओ देश बचाओ', पिंपरीत संभाजी ब्रिगेडच्‍या वतीने आंदोलन - Marathi News | 'Remove EVM Save the Country', Pimprit Sambhaji Brigade protest | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'ईव्‍हीएम हटाओ देश बचाओ', पिंपरीत संभाजी ब्रिगेडच्‍या वतीने आंदोलन

जनतेला अपेक्षित असलेले मुद्दे, शासकीय धोरणे राबविण्याबरोबरच जनताच या देशातील सत्‍तेत बसणाऱ्या लोकप्रतिनिधींचे भवितव्‍य ठरवत आहे ...

शिक्रापूरचे माजी उपसरपंच दत्तात्रय गिलबिले यांची हत्या - Marathi News | Former deputy sarpanch of Shikrapur Dattatray Gilbile was killed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्रापूरचे माजी उपसरपंच दत्तात्रय गिलबिले यांची हत्या

हल्लेखोर यांची नावे व संख्या निष्पन्न झाली असून पोलीस पथक त्यांच्या मागावर असल्याची माहिती समोर आली आहे  ...

सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सची गरज असली तरी ह्यूमन इंटेलिजन्सची देखील गरज - देवेंद्र फडणवीस - Marathi News | At present artificial intelligence is needed, but human intelligence is also needed - Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सची गरज असली तरी ह्यूमन इंटेलिजन्सची देखील गरज - देवेंद्र फडणवीस

मूल्यांची जपणूक करणे गरजेचे असून मुलांना लहानपणापासूनच संविधानाच्या मूल्यांची जपणूक करायला शिकवायला हवे ...

विधानसभा निवडणुकीतही राज्यातील घराणेशाही कायमच; २८८ पैकी २३७ उमेदवार वारसाहक्काचेच - Marathi News | Even in the Assembly elections dynastic rule in the maharashtra will remain Out of 288 candidates 237 are from inheritance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विधानसभा निवडणुकीतही राज्यातील घराणेशाही कायमच; २८८ पैकी २३७ उमेदवार वारसाहक्काचेच

आश्चर्य म्हणजे आम्ही सर्वांपेक्षा वेगळे असे सातत्याने सांगणारा व घराणेशाहीविरोधात सातत्याने टीका करणारा भाजप आघाडीवर ...

Maharashtra Winter: २ दिवस राहणार थंडीचा कडाका; पारा आणखी घसरणार नाही, हवामानतज्ज्ञांचा अंदाज - Marathi News | Maharashtra Winter: Cold weather will last for 2 days; The mercury will not fall further, forecast meteorologists | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Winter: २ दिवस राहणार थंडीचा कडाका; पारा आणखी घसरणार नाही, हवामानतज्ज्ञांचा अंदाज

राज्यात शनिवारी पुणे, नाशिक या दोनच शहरांचे तापमान १० अंशांच्या खाली गेले, तर बऱ्याच शहरांचे तापमान ११ ते १५ अंशादरम्यान नोंदवले गेले ...

Ajit Pawar: १३२ जागा भाजपच्याच तर मुख्यमंत्रीही त्यांचाच होणार हे नक्की; अजित पवारांची प्रतिक्रिया - Marathi News | It is certain that 132 seats will belong to BJP and the Chief Minister will also belong to them; Ajit Pawar's reaction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar: १३२ जागा भाजपच्याच तर मुख्यमंत्रीही त्यांचाच होणार हे नक्की; अजित पवारांची प्रतिक्रिया

विधानसभा निकाल विरोधकांच्या जिव्हारी लागल्याने ईव्हीएम घोटाळयाचे आरोप करत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले ...