लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Crime News : ४ कोटी कर्जाच्या नादात ७ लाखांना गंडा, व्यावसायिकाच्या फसवणुकीनंतर पोलिसांत गुन्हा दाखल - Marathi News | Crime News 7 lakh businessmen lost in loan of 4 crores fraud: case filed in police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Crime News : ४ कोटी कर्जाच्या नादात ७ लाखांना गंडा, व्यावसायिकाच्या फसवणुकीनंतर पोलिसांत गुन्हा दाखल

तक्रारदाराला व्यवसायासाठी चार कोटी रुपयांचे कर्ज हवे होते. ...

Maharashtra Winter: पुणेकरांना गारठ्यापासून दिलासा! २ दिवसांपूर्वी तापमान ९ अंशावर, ते आज थेट १७ अंशावर - Marathi News | Relief from Pune residents 2 days ago the temperature was 9 degrees today it is directly at 17 degrees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांना गारठ्यापासून दिलासा! २ दिवसांपूर्वी तापमान ९ अंशावर, ते आज थेट १७ अंशावर

राज्यामध्ये थंडीचा कडाका चांगलाच जाणवत होता, पण आता थंडी ओसरली असून, तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे ...

Crime News : सीबीआय अधिकारी असल्याचे सांगत डॉक्टरला २८ लाखांचा गंडा - Marathi News | Crime News: Doctor claims to be a CBI officer and cheated 28 lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Crime News : सीबीआय अधिकारी असल्याचे सांगत डॉक्टरला २८ लाखांचा गंडा

डॉक्टरच्या क्रेडिट कार्डवरून संशयित व्यवहार झाले असून, त्याबाबत कारवाई न करण्यासाठी डॉक्टरकडून २८ लाख ३५ हजार रुपये घेत फसवणूक करण्यात आली. ...

घराच्या वाटणीवरून भावंडात वाद..! मोठ्या भावाच्या डोळ्यात मिरची पूड टाकत लहान भावाकडून मारहाण - Marathi News | Terrible Brother was beaten up by throwing chilli powder over the house | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घराच्या वाटणीवरून भावंडात वाद..! मोठ्या भावाच्या डोळ्यात मिरची पूड टाकत लहान भावाकडून मारहाण

लहान भावाने मोठ्या भावाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्याला व त्याच्या पत्नीस लोखंडी रॉडने मारून गंभीर जखमी केले. ...

House Lifting In Pune: पालखी महामार्गाला अडथळा! अख्ख घरच उचलून दुसऱ्या जागेवरती ठेवणार - Marathi News | Obstacle to palanquin highway The whole house will be lifted and placed in another place | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालखी महामार्गाला अडथळा! अख्ख घरच उचलून दुसऱ्या जागेवरती ठेवणार

२३ बाय ४३ फूट आकाराची असलेली ही इमारत ७५ फूट बाजूला उचलून ठेवण्यासाठी १६ लाख रुपये एवढा खर्च होणार ...

Maharashtra Winter: महाराष्ट्रात आठवडाभर तापमाने वाढणार, थंडी कमी होणार! काही ठिकाणी पावसाची शक्यता - Marathi News | Temperatures will rise in Maharashtra for a week cold will decrease Chance of rain at some places | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्रात आठवडाभर तापमाने वाढणार, थंडी कमी होणार! काही ठिकाणी पावसाची शक्यता

महाराष्ट्रात दि. २ ते ४ डिसेंबर असे तीन दिवस केवळ ढगाळ वातावरण राहून, झालाच तर अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे ...

पीएमपीचा कात्रज बस स्टॉप राजस सोसायटीत स्थलांतरित - Marathi News | Katraj Bus Stop of PMP shifted to Rajas Society | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीचा कात्रज बस स्टॉप राजस सोसायटीत स्थलांतरित

पुणे महानगर परिवहन महामंडळाने कात्रज बसस्थानकांमधील बस मार्गांचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

ना मानले त्यांचे फसवे करार काही; डॉ. विजय दर्डा यांच्या उपस्थितीत 'लोकमत' कार्यालयात रंगला मराठी गझल मुशायरा - Marathi News | Do not consider their fraudulent contracts Marathi Ghazal Mushaira was held at Lokmat office in the presence of Dr. Vijay Darda | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. विजय दर्डा यांच्या उपस्थितीत 'लोकमत' कार्यालयात रंगला मराठी गझल मुशायरा

तरुण-तरुणींच्या विचारातून अशा एकापेक्षा एक गझल पेश होत गेल्या आणि 'लोकमत'च्या कार्यालयातील मुशायरा फुलत गेला. ...