लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

आनंदवार्ता ! दुर्मिळ असणाऱ्या माळढोकचे नानजला दर्शन ! - Marathi News | Happy news A rare sighting of Maldhok in Nanjal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आनंदवार्ता ! दुर्मिळ असणाऱ्या माळढोकचे नानजला दर्शन !

बुध्दपौर्णिमेनिमित्त झाली प्राणीगणना : वन विभागातर्फे केले होते आयोजन ...

"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले - Marathi News | The alleged rap song video of the accused in the Pune Porsche car accident went viral | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले

जामीन मिळाल्यानंतर अपघात प्रकरणातील आरोपीने घरी जाऊन एक रॅप साँग केल्याचा दावा केला जात आहे. ...

रेल्वे स्थानकावर चढलेल्या मनोरुग्नाला पुलावर उतरवण्यात लोहमार्ग पोलिसांना यश  - Marathi News | The railway police succeeded in bringing down the manorugna who boarded the railway station on the bridge  | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रेल्वे स्थानकावर चढलेल्या मनोरुग्नाला पुलावर उतरवण्यात लोहमार्ग पोलिसांना यश 

लोहमार्ग पोलिसांनी रेस्क्यूद्वारे त्याला खाली उतरवून यशस्वी कामगिरी बजावली. ...

"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी    - Marathi News | Congress demands a judicial inquiry into the car accident in Pune and give severe punishment to the culprits    | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   

Pune Accident News: पुणे अपघात प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी, व दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पत्र लिहून केली आहे. ...

शरद मोहोळ खून प्रकरणी आरोपींविरुद्ध विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल - Marathi News | charge sheet filed in special court against accused in sharad mohol murder case pune ganesh marne and vitthal shelar main facilitator | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद मोहोळ खून प्रकरणी आरोपींविरुद्ध विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल

मोहोळ खून प्रकरणात मुख्य सूत्रधार गणेश मारणे, विठ्ठल शेलार असल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. ...

सायबर चोरट्यांकडून प्राध्यापक महिलेची दीड कोटींची फसवणूक; गुन्हा दाखल - Marathi News | fraud of one and a half crores from a female professor by cyber thieves in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सायबर चोरट्यांकडून प्राध्यापक महिलेची दीड कोटींची फसवणूक; गुन्हा दाखल

याप्रकरणी बुधवारी (दि. २२) अनोळखी व्यक्तीवर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

अखेर मोनोरेल प्रकल्प कायमस्वरूपी रद्द ! स्थानिकांचा जोरदार विरोध, मागणीला यश - Marathi News | the monorail project is permanently cancelled project to be done in kothrud thorat park strong opposition from locals | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर मोनोरेल प्रकल्प कायमस्वरूपी रद्द ! स्थानिकांचा जोरदार विरोध, मागणीला यश

कोथरूडमधील थोरात उद्यानामध्ये महापालिकेच्या वतीने मोनोरेल प्रकल्प साकारण्यात येणार होता. ...

मॉन्सूनचा श्रीलंकेतच मुक्काम ! दोन दिवसांत पुढील प्रवास होणार  - Marathi News | monsoon has reached sri lanka and has predicted that the next journey willl take two days says weather department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मॉन्सूनचा श्रीलंकेतच मुक्काम ! दोन दिवसांत पुढील प्रवास होणार 

सध्या मॉन्सून श्रीलंकेपर्यंत दाखल झाला असून, तिथे त्याने आपला मुक्काम वाढवला आहे. ...