लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

संतापजनक घटना! अल्पवयीन मुलींना उत्तेजक इंजेक्शन देऊन दारू पाजून अत्याचार, दोन जण अटकेत - Marathi News | Outrageous incident Abuse of minor girls by injecting them with alcohol two arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संतापजनक घटना! अल्पवयीन मुलींना उत्तेजक इंजेक्शन देऊन दारू पाजून अत्याचार, दोन जण अटकेत

लॉजवर नेऊन मुलींना उत्तेजक इंजेक्शन देण्यात आली, तसेच दारू पाजून अत्याचार केला ...

Pune Airport: टग ट्रकच्या धडकेत विमानाला भगदाड; १८० प्रवासी वाचले; पुणे ते दिल्ली विमानाचा अपघात टळला - Marathi News | Pune Airport Plane wrecked after collision with tug truck 180 passengers survived; Accident of Pune to Delhi flight averted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Airport: टग ट्रकच्या धडकेत विमानाला भगदाड; १८० प्रवासी वाचले; पुणे ते दिल्ली विमानाचा अपघात टळला

हवाई वाहतूक मंत्र्यानी याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देणे गरजेचे ...

मुंबईच्या ताज्या घटनेनंतर मोशी येथे होर्डिंग कोसळले; तीन वाहने, एक दुकानाचे नुकसान - Marathi News | After Mumbai's latest incident hoardings collapsed in Moshi Three vehicles, one shop damaged | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मुंबईच्या ताज्या घटनेनंतर मोशी येथे होर्डिंग कोसळले; तीन वाहने, एक दुकानाचे नुकसान

होर्डिंगच्या मजबुतीकरणाच्या दाखल्याची मुदत संपली असून त्याचे नुतनीकरणही केले नव्हते ...

राज्यात पुढील ४ दिवस पाऊस; काही भागात विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह बरसणार - Marathi News | Rain in state for next 4 days There will be thunder and lightning in some areas along with gale force winds | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात पुढील ४ दिवस पाऊस; काही भागात विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह बरसणार

तापमानात चढ-उतार होत असल्याने उकाडा आणि थंडी असं दोन्ही नागरिकांना अनुभवायला मिळत आहे ...

शिवराज्याभिषेक सोहळाच्या पूर्वनियोजनासाठी येत्या रविवारी पुण्यात राज्यव्यापी बैठक - Marathi News | A state-wide meeting will be held in Pune on Sunday for the pre planning of the Shiva Rajabhishek ceremony | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवराज्याभिषेक सोहळाच्या पूर्वनियोजनासाठी येत्या रविवारी पुण्यात राज्यव्यापी बैठक

केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देश-परदेशांतून शिवभक्त सोहळ्यास हजेरी लावणार ...

डेक्कन क्वीन दोन, तर प्रगती सहा दिवस रद्द; रेल्वे प्रशासनाच्या गलथान कारभाराचा प्रवाशांना फटका - Marathi News | Deccan Queen two, while Progress six days cancelled; Decision of Railway Administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डेक्कन क्वीन दोन, तर प्रगती सहा दिवस रद्द; रेल्वे प्रशासनाच्या गलथान कारभाराचा प्रवाशांना फटका

ऐनवेळी रेल्वे रद्द केल्याने प्रवाशांना दुसरा पर्याय शोधावा लागणार आहे. ...

निर्दयीपणे उंटांची वाहतूक करणाऱ्या दोघांना पकडले; सिंहगड रोड पोलिसांची कारवाई - Marathi News | Cruelly captured two camel traffickers Action of Sinhagad Road Police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निर्दयीपणे उंटांची वाहतूक करणाऱ्या दोघांना पकडले; सिंहगड रोड पोलिसांची कारवाई

ट्रकची तपासणी केल्यावर त्यात आठ ऊंट एकत्रित बांधून ठेवण्यात आल्याचे दिसले, चारही बाजूंनी ताडपत्री लावून उंट झाकण्यात आले होते ...

कोथरूडमध्ये मुळशी 'पॅटर्न'ची पुनरावृत्ती; ६ जणांच्या टोळक्याने पाठलाग करत एकाला संपवलं - Marathi News | A group of 6 chased and killed one in kothrud | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोथरूडमध्ये मुळशी 'पॅटर्न'ची पुनरावृत्ती; ६ जणांच्या टोळक्याने पाठलाग करत एकाला संपवलं

खून केल्यानंतर आरोपी पसार झाले होते, मात्र यातील सर्वच्या सर्व आरोपीला पोलिसांनी काही तासातच अटक केली ...