लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे, मराठी बातम्या

Pune, Latest Marathi News

महापालिका म्हणते, "शहरात केवळ २० अनधिकृत होर्डिंग" - Marathi News | pune municipal Corporation says Only 20 unauthorized hoardings in the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिका म्हणते, "शहरात केवळ २० अनधिकृत होर्डिंग"

शहरात २,६३८ अधिकृत होर्डिंग्ज; अधिकाऱ्यांशी लागेबांधे असल्याची चर्चा; अनधिकृत होर्डिंग्जवर होत नाही कारवाई; पन्नास हजार रुपयांच्या दंडाची तरतूद; परवाना नुतनीकरणाकडे होर्डिंग्ज मालकाचे साफ दुर्लक्ष ...

Ujani Dam Water Level : अवकाळी पावसामुळे उजनी प्लसमध्ये; धरणात किती पाणीसाठा? - Marathi News | Ujani Dam Water Level : Due to unseasonal rains in Ujani Plus; How much water is stored in the dam? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam Water Level : अवकाळी पावसामुळे उजनी प्लसमध्ये; धरणात किती पाणीसाठा?

इंदापूर, दौंड तालुक्यांत अतिवृष्टी झाल्याने सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले उजनी पहिल्यांदाच मे महिन्यात मृत साठ्यात गेले. मंगळवारी मृत साठ्यातून बाहेर येऊन प्लसकडे वाटचाल केली आहे. ...

देहूरोड दारूगोळा कारखान्याच्या रेड झोनची सीमा चिखलीपर्यंत; निम्मे तळवडे, विकासनगरही बाधित - Marathi News | pimpari-chinchwad Dehu Road ammunition factory's red zone border extends to Chikhali; Half of Talwade, Vikasnagar also affected | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :देहूरोड दारूगोळा कारखान्याच्या रेड झोनची सीमा चिखलीपर्यंत; निम्मे तळवडे, विकासनगरही बाधित

शेतकरी, नागरिक हवालदिल : रस्ते, शाळा, मैदानाचे आरक्षण; यमुनानगर, रावेत, मामुर्डीलाही फटका, तळवडे आयटीपार्कमध्ये युनिव्हर्सिटी सब सेंटर आणि पीएमपी बस डेपो, कम्युनिटी सेंटर, शॉपिंग आणि कमर्शियल कॉम्प्लेक्स विविध आरक्षणे प्रस्तावित ...

माझ्या बापाच्या जीवावर हवा करतोय; सुशील हगवणेचा व्हिडीओ व्हायरल, नागरिकांमध्ये संताप - Marathi News | Vaishnavi Hagawane Death Case pune Sushil Hagwane video goes viral anger among citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माझ्या बापाच्या जीवावर हवा करतोय; सुशील हगवणेचा व्हिडीओ व्हायरल, नागरिकांमध्ये संताप

या व्हिडीओत दोघांचा माज आणि दादागिरीचे स्वरुप स्पष्ट दिसत असून, नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे. ...

बारामतीत अतिवृष्टीने हाहाकार, फुटलेल्या निरा डावा कालव्याचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात - Marathi News | pune heavy rains wreak havoc in Baramati, causing huge damage to agriculture | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत अतिवृष्टीने हाहाकार, फुटलेल्या निरा डावा कालव्याचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात

- उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पहाटेपासूनच पाहणी करत घेतला आढावा ...

दूध अनुदान वाढीनंतर अचानक दूध संस्थाही वाढल्या; काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर - Marathi News | After the increase in milk subsidy, milk institutions suddenly increased; What is the matter? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दूध अनुदान वाढीनंतर अचानक दूध संस्थाही वाढल्या; काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर

dudh anudan अनुदानाच्या पहिल्या टप्प्यासाठी पुणे, अहिल्यानगर व सोलापूर जिल्ह्यांतील १२४ दूध संस्थांचेच प्रस्ताव होते तर दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यांच्या अनुदानासाठी संस्थांची संख्या तब्बल ३७६ इतकी झाली. ...

निरा डावा कालवा फुटल्याने शेती,घरांसह उपहारगृहाचे नुकसान - Marathi News | Nira Dawa Canal bursts, causing damage to farms, houses and restaurants | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निरा डावा कालवा फुटल्याने शेती,घरांसह उपहारगृहाचे नुकसान

पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केल्यामुळेच निरा डावा कालवा फुटल्याची शेतकऱ्यांची तक्रार ...

पुणे जिल्ह्यातील २१ मंडळांत अतिवृष्टी, ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस - Marathi News | pune rain heavy rainfall in 21 mandals of Pune district more than 65 mm of rain | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यातील २१ मंडळांत अतिवृष्टी, ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस

- केवळ मे महिन्याचा विचार केल्यास जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ९९० टक्के  अर्थात २२२.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. ...