लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे, मराठी बातम्या

Pune, Latest Marathi News

सामान्यांमध्ये संतापाची लाट! महिला आयोगाचा संपर्क क्रमांक चक्क 'बंद', मनसेचं थेट फडणवीसांना पत्र - Marathi News | Wave of anger among the common people! Women's Commission's helpline number is completely 'closed', MNS writes a letter directly to Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सामान्यांमध्ये संतापाची लाट! महिला आयोगाचा संपर्क क्रमांक चक्क 'बंद', मनसेचं थेट फडणवीसांना पत्र

लोकमतच्या प्रतिनिधीने देखील या नंबरवर थेट कॉल करून पडताळणी केली असता, त्यावेळीही हे नंबर बंद असल्याचं स्पष्ट झालं ...

Maharashtra Crime: अल्पवयीन मुलीवर नृत्यशिक्षकाकडून पुणे, ठाण्यात अत्याचार; जबरदस्तीने धर्मांतर, दोन वेळा लग्न - Marathi News | Maharashtra Crime: Minor girl raped by dance teacher in Pune, Thane; Forced conversion, married twice | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अल्पवयीन मुलीवर नृत्यशिक्षकाकडून पुणे, ठाण्यात अत्याचार; जबरदस्तीने धर्मांतर, दोन वेळा लग्न

Jalgaon Crime news: जळगाव जिल्ह्यातील अमळनेरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका डान्स शिकण्यासाठी आलेल्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अनेकदा अत्याचार करण्यात आला. याचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिचे धर्मांतरही करण्यात आले.  ...

एका दिवसाला तब्बल दीड कोटी; वैष्णवीच्या लग्नातील खर्चाचे तपशील समोर; हुंड्याचा नवा चेहरा - Marathi News | As much as one and a half crores in a day; Details of Vaishnavi's wedding expenses revealed; The new face of dowry | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एका दिवसाला तब्बल दीड कोटी; वैष्णवीच्या लग्नातील खर्चाचे तपशील समोर; हुंड्याचा नवा चेहरा

वैष्णवीच्या आत्महत्येमुळे केवळ एका कुटुंबियाने नाही तर संपूर्ण समाजानेच आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे ...

लग्न सोहळ्यात पुणे जिल्हा शिवसेना अध्यक्षांनी पुतण्या व पुतणीवर पिस्तुल रोखून धमकावले; नेमकं कारण काय? - Marathi News | Pune District crime Shiv Sena President threatened his nephew and niece with a pistol at a wedding ceremony; What was the real reason? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लग्न सोहळ्यात पुणे जिल्हा शिवसेना अध्यक्षांनी पुतण्या व पुतणीवर पिस्तुल रोखून धमकावले; नेमकं कारण काय?

- आमदार विजय शिवतारे यांचे दोघे जवळचे नातेवाईक; ऐन लग्न सोहळ्यात दोन गटांमध्ये अंगावर जाऊन मारहाण ...

'लग्न करू नका, तुम्ही मध्ये पडू नका', शशांकने वैष्णवीला बघण्यासाठी आलेल्या मुलांनाही धमकावले होते - Marathi News | Don't get married, don't get involved; Shashank had also threatened the children who came to see Vaishnavi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'लग्न करू नका, तुम्ही मध्ये पडू नका', शशांकने वैष्णवीला बघण्यासाठी आलेल्या मुलांनाही धमकावले होते

“तू दुसऱ्याशी लग्न केलंस, तर तुला आणि त्यालाही मारून टाकीन”, “तुझं आयुष्य उद्ध्वस्त करीन” अशा धमकी वैष्णवीला वारंवार दिली जात होती ...

झाडाची फांदी अंगावर पडून दुचाकीस्वाराचा मृत्यू; कर्वेनगर भागातील घटना - Marathi News | Biker dies after tree branch falls on him Incident in Karvenagar area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :झाडाची फांदी अंगावर पडून दुचाकीस्वाराचा मृत्यू; कर्वेनगर भागातील घटना

अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला ...

ऑफिसची मिटिंग सुरु असतानाच बिस्कीट खाणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला 'बॉस'ने केला 'असा' मेसेज - Marathi News | pune news boss sends this message to female employee who ate biscuits during office meeting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऑफिसची मिटिंग सुरु असतानाच बिस्कीट खाणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला 'बॉस'ने केला 'असा' मेसेज

मॅनेजरसोबत घडलेला असाच एक किस्सा पुण्यातील धिमाही जैन यांनी 'एक्स'वर शेअर केला आहे. त्याचं झालं असं की.. ...

Vaishnavi Hagawane : "सुना इतिहास घडवू शकतात", वैष्णवीच्या दिराची 'ती' पोस्ट व्हायरल; नेटकऱ्यांकडून टीकेची झोड - Marathi News | Vaishnavi Hagawane death case Pune netizens slams Sushil Hagawane Over old instagram post | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"सुना इतिहास घडवू शकतात", वैष्णवीच्या दिराची 'ती' पोस्ट व्हायरल; नेटकऱ्यांकडून टीकेची झोड

Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा दीर सुशील हगवणेची एक पोस्ट चर्चेत आली आहे ज्यावर नेटकरी चांगलेच संतापले आहेत. ...