ज्येष्ठ कन्नड साहित्यिक एस एल भैरप्पा यांचे निधन "एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय? मोठी बातमी! लडाखच्या पूर्ण राज्यासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती... पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज... पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सोलापूर : तब्बल साडेसहा तासानंतर सोलापुरातून सुटणाऱ्या वंदे भारत व हुतात्मा एक्सप्रेस रद्द; रेल्वे प्रशासनाची माहिती सोलापूर : तब्बल साडेसहा तासानंतर सोलापुरातून सुटणाऱ्या वंदे भारत व हुतात्मा एक्सप्रेस रद्द; रेल्वे प्रशासनाची माहिती सोलापूर - कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकर्यांना मदत करणार, देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण २० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा... Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु! सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माढा येथे दाखल; पूरग्रस्त भागाची पाहणी केली सुरु चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो... सोलापूर-विजयपूर महामार्ग केला बंद; कुरूल, कामती मोहोळ मार्गे वाहतुकीत केला बदल, महापुराचा वाहतुकीला फटका "गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले... सोलापूर: पुराचे पाणी आले महामार्गावर; सोलापूर-विजयपूर महामार्ग बंद होणार, वाहनांचा वेग मंदावला दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात, हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले सोलापूर: सीना नदीला पूर आल्याने लांबोटी पुलावर पाणी; सोलापूर-पुणे महामार्गावरील एकेरी वाहतूक बंद माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
पुणे, मराठी बातम्या FOLLOW Pune, Latest Marathi News
आरोपींच्या वकिलाकडे कुठलेही शस्त्र उरलेले नाही त्यामुळेच मयत पीडितेच वकिलांकडून चारित्र्यहनन केलं जात आहे. ...
आम्ही एमजी हेक्टर ही गाडी बुक केली होती, त्यांनी वादावादी केली, मला फॉर्च्युनर नाही दिली तर मी यांची हेक्टर पेटवून देईन ...
'तीचे नको त्या व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरु होते', या वक्तव्याने वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांना अश्रू अनावर झाले ...
- पिंपळी परीसरात निरा डावा कालवा फुटल्याने अनेक नागरिकांच्या घरात व शेतात पाणी जाऊन अनेकांचे संसार उघड्यावर आले ...
- चार महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर पोलिसांनी उकलले मेंढपाळ वस्त्यांवरील दरोड्यांचे गूढ ...
Pune Traffic Challan AI Camera: पुणे शहरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर आता AI मार्फत नजर ठेवली जाणार आहे. यासाठी सध्या प्रायोगिक तत्वावर एफसी रोडवर वैशाली हॉटेल समोर एआय कॅमेरा बसविण्यात आला आहे. ...
आरोपीने अशिक्षित व अडाणीपणाचा गैरफायदा घेऊन शेतकऱ्याला वकील असल्याचे खोटे सांगून दिशाभूल केली ...
Vaishnavi Hagawane Death Case And BJP Chitra Wagh : वकिलाच्या युक्तिवादानंतर भाजपाच्या आमदार चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे. ...