लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे, मराठी बातम्या

Pune, Latest Marathi News

पुणे, रायगड...' शेवटी नेपाळ बॉर्डर; निलेश मोबाईलही वापरत नव्हता, पोलिसांना कसा सापडला? - Marathi News | Pune, Raigad...' Finally, Nepal border; Nilesh was not even using his mobile, how did the police find him? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे, रायगड...' शेवटी नेपाळ बॉर्डर; निलेश मोबाईलही वापरत नव्हता, पोलिसांना कसा सापडला?

नीलेश हा भारतीय मोबाइल किंवा सिम कार्ड वापरत नव्हता, यामुळे त्याच्यापर्यंत पोहोचणे अशक्य झाले होते ...

शिवसृष्टी स्मारकाच्या गेटवर लघुशंका प्रकरणी दाम्पत्याविरोधात तक्रार - Marathi News | pune news complaint against couple for urinating at the gate of Shivsruthi Smarak | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवसृष्टी स्मारकाच्या गेटवर लघुशंका प्रकरणी दाम्पत्याविरोधात तक्रार

या घटनेविरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. ...

'दगडूशेठ' गणपती यंदा केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिरात होणार विराजमान - Marathi News | 'Dagadusheth' Ganesha will be installed in the Sri Padmanabha Swamy Temple in Kerala this year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'दगडूशेठ' गणपती यंदा केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिरात होणार विराजमान

भारतातील केरळ राज्याची राजधानी असलेल्या तिरुअनंतपुरम येथे भगवान विष्णूंना समर्पित असे एक हिंदू मंदिर म्हणजे पद्मनाभस्वामी मंदिर आहे ...

धमकी, बाळाचा ताबा, शस्त्र परवाना;वैष्णवी प्रकरणात नाव आलेल्या निलेश चव्हाणला पोलीस कोठडी - Marathi News | Vaishnavi Hagawane Death Case Will there be a big revelation in the Vaishnavi case? Nilesh Chavan remanded in police custody till June 3 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धमकी, बाळाचा ताबा, शस्त्र परवाना;वैष्णवी प्रकरणात नाव आलेल्या निलेश चव्हाणला पोलीस कोठडी

निलेश चव्हाणच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. न्यायालयात झालेल्या युक्तीवादानंतर निलेश चव्हाणला ३ जुनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.   ...

शिक्षित, पुढारलेल्या अनेक घरांमध्ये असंख्य वैष्णवींचा श्वास गुदमरतोय - Marathi News | Vaishnavi Hagawane Death Case In many educated, advanced homes, countless Vaishnavites are suffocating | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्षित, पुढारलेल्या अनेक घरांमध्ये असंख्य वैष्णवींचा श्वास गुदमरतोय

मागील वर्षी छळाच्या २०४ घटना, यावर्षी ७२ घटनांची नोंद; वर्षभरात २१ विवाहित महिलांनी आत्महत्या करून संपविला जीवनप्रवास ...

जुन्या सर्व्हेप्रमाणे काम होत नसल्याने 'गुंजवणी'चे काम ग्रामस्थांनी पाडले बंद;वाल्हे येथील बैठक निष्फळ - Marathi News | Villagers stopped the work of 'Gunjavani' as it was not working as per the old survey | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्या सर्व्हेप्रमाणे काम होत नसल्याने 'गुंजवणी'चे काम ग्रामस्थांनी पाडले बंद;वाल्हे येथील बैठक निष्फळ

- १९९३ च्या प्रवाही कालव्याच्या सर्व्हेनुसार काम करण्यावरच ठाम, योजनेतील ठिबक सिंचनाचा हेक्टरी दीड लाख रुपये खर्च शासनाने स्वतः करण्याची मागणी   ...

Vaishnavi Hagawane Death Case:वैष्णवीच्या बाळाचा ताबा आजीकडे;बालकल्याण समितीचा मोठा निर्णय - Marathi News | Vaishnavi Hagawane Death Case Grandmother gets custody of 9-month-old baby; Child Welfare Committee's big decision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वैष्णवीच्या बाळाचा ताबा आजीकडे;बालकल्याण समितीचा मोठा निर्णय

वैष्णवीचे बाळ नीलेशकडे २ दिवस होते. ते घेण्यासाठी नातेवाईक गेले असताना बंदूक दाखवून धमकावले होते, अशी तक्रार कस्पटे कुटुंबाने केली होती. ...

क्लासला जात असताना काळानं गाठलं..! कंटेनरने चिरडून दोन तरुणांचा मृत्यू, चाकण येथील घटना - Marathi News | Two youths meet tragic end in container collision on Chakan-Ambethan road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :क्लासला जात असताना काळानं गाठलं..! कंटेनरने चिरडून दोन तरुणांचा मृत्यू, चाकण येथील घटना

कंटेनरचालकाला गाडी थांबवण्यासाठी आवाज दिला; परंतु तो थांबत नसल्याने आजूबाजूच्या लोकांनी आवाज देऊन कंटेनर चालकास थांबवले. ...