लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे, मराठी बातम्या

Pune, Latest Marathi News

Sant Tukaram Maharaj Palkhi 2025: पालखी सोहळ्यासाठी साडेतीन हजार पोलिसांचा बंदोबस्त; देहू आणि आळंदीत मोठा फौजफाटा - Marathi News | Three and a half thousand police personnel deployed for the palakhi ceremony Large deployment of forces in Dehu and Alandi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पालखी सोहळ्यासाठी साडेतीन हजार पोलिसांचा बंदोबस्त; देहू आणि आळंदीत मोठा फौजफाटा

देहू आणि आळंदी येथे तसेच पालखी मार्गांवर ठिकठिकाणी टेहळणी मनोरे उभारले असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजरही असणार ...

Sant Tukaram Maharaj Palkhi 2025: संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर चिंचोलीत विसावा - Marathi News | After the departure of the Saint Tukaram Maharaj palkhi he rested in Chincholi dehu | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर चिंचोलीत विसावा

चिंचोली ग्रामस्थांनी वारकऱ्यांच्या निवास, आंघोळ, नाश्ता, भोजन आणि विश्रांतीची व्यवस्था केली आहे ...

निष्ठावंतांवर अन्याय होऊ देणार नाही; अजित गव्हाणेंसह ३७ आजी-माजी नगरसेवकांची घरवापसी - Marathi News | We will not allow injustice to be done to the loyalists 37 current and former corporators including Ajit Gavane return ncp | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :निष्ठावंतांवर अन्याय होऊ देणार नाही; अजित गव्हाणेंसह ३७ आजी-माजी नगरसेवकांची घरवापसी

जुना-नव्याचा वाद होऊ देऊ नका, आतापासूनच तयारीला लागा, महापालिका निवडणुकीला एकत्रित सामोरे जाऊ, अजित पवारांचा आदेश ...

वारंवार विनाकारण पाठलाग; महिला अधिकाऱ्याचा गंभीर आरोप, भाजपच्या ओंकार कदमवर गुन्हा दाखल - Marathi News | Repeatedly stalking without reason Serious allegation by female officer case registered against BJP Workers' Front President Omkar Kadam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वारंवार विनाकारण पाठलाग; महिला अधिकाऱ्याचा गंभीर आरोप, भाजपच्या ओंकार कदमवर गुन्हा दाखल

ओंकार कदम आणि अक्षय कांबळे महापालिका विभागातील अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या समोर अश्लील व अपमानास्पद टिप्पणी करत होते ...

Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज - Marathi News | Dehu ready for sant tukaram maharaj palakhi sohala | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज

संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी दिंड्या, लाखो वारकरी देहूनगरीत दाखल ...

ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक! - Marathi News | Maharashtra Many Dangerous bridge In Thane and Raigad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!

Dangerous bridge In Thane and Raigad: वर्षानुवर्षे दुर्लक्ष झाल्याने ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील पुलांची अवस्था बिकट ...

कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार - Marathi News | Maval Kundamala Bridge Collapses Action will be taken against the culprits: Ajit Pawar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुडंमळा येथे दि.१५ जून रोजी झालेल्या पुल दुर्घटनेमधील चार पर्यटकांचा मृत्यू झाला होता. तर अनेक पर्यटक जखमी झाले होते. ...

पत्नीविषयी अपशब्द वापरल्यामुळे पतीने केला मित्राचा खून; सिंहगड रोड परिसरातील घटना - Marathi News | Husband kills friend for using abusive language towards wife; Incident in Sinhagad Road area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्नीविषयी अपशब्द वापरल्यामुळे पतीने केला मित्राचा खून; सिंहगड रोड परिसरातील घटना

ही घटना घडल्यानंतर परिसरात खळबळ उडाली असून, स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून आरोपीला ताब्यात घेतले आहे. ...