कशाचीही अपेक्षा न ठेवता भक्ती करणे काय असते, हे शिकायला मिळालं. ‘आयटी दिंडी’सारख्या उपक्रमांनी विश्वास वाटतो की, हिंदू धर्म, देश व मराठी संस्कृतीला पुढची कोट्यवधी वर्षे धक्का लागणार नाही. ...
आई तसलीम शेख यांनी इरफानचे पार्थिव असलेल्या पेटीवर हात फिरवत ‘इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर... उठ ना बेटा...’ असा हंबरडा फोडला. ते दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते. ...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीच्या काळापासून ज्ञात इतिहासानुसार पुणे हे देशातील सातवे आणि महाराष्ट्रातील दुसरे मोठे शहर राहिले आहे. सतराव्या शतकात शहाजीराजे भोसले यांना निजामशहाने पुण्याची जहागिरी दिली होती. ...
- जो काही विकास आराखडा आहे. त्या विकास आराखड्यामध्ये मोशी-आळंदी येथे कत्तलखाण्याचे आरक्षण दाखवण्यात आले आहे. मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये कत्तलखाना होऊ दिला जाणार नाही. ...