सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अहमदनगर उपकेंद्रात आता विद्यार्थ्यांना टीसी, मायग्रेशन, बोनाफाईड अशा सुविधा मिळणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी उपकेंद्रात सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. ...
स्वच्छ वारी निर्मल वारी हा उपक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल राज्यपालांनी पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा याेजनेच्या स्वयंसेवकांचे काैतुक केले. ...
एड्स, कर्कराेगांवरील उपचारांसाठी उपयुक्त ठरणार संशाेधन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व इतर संशाेधन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व इतर संशाेधन संस्थांमधील संशाेधकांच्या गटाने केले आहे. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थी निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. विद्यापिठाकडून महाविद्यालयांमधील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ...