पुणे रेल्वे स्थानकाच्या परीसरात उबर टॅक्सीकडून स्पाॅट बुकिंग करण्यात येत असल्याचा अाराेप करत अाम अादमी रिक्षा चालक संघटनेच्यावतीने बुधवारी रेल्वे स्टेशनच्या प्रवेशद्वारावर चक्काजाम अांदाेलन करण्यात अाले. ...
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथून रोजगारासाठी पुण्यात आलेल्या एका कुटूंबातील ८ महिन्याचे बाळ एका महिलेने पळवून नेले. ही घटना पुणे रेल्वे स्टेशनच्या आवारातील दर्गा जवळ सोमवारी रात्री ९ ते १० वाजण्याच्या दरम्यान घडली. ...
पुणे रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाच्या कामासाठी रेल्वे बोर्डाने ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पुनर्विकासाच्या कामासह फलाट क्र. २ ते ६ ची लांबी वाढविण्यात येणार आहे. ...