पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी, १९ मे रोजी एका अल्पवयीन तरुणाने दारुच्या नशेत पोर्शे कार चालवत दोघांना उडवलं. या प्रकरणी 'ब्रह्मा ग्रुप'चे विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. या अल्पवयीन तरुणाला बार-पबमध्ये प्रवेश देणारे हॉटेल कोझीचे मालक, व्यवस्थापक, हॉटेल ब्लँकचे मालक आणि बार व्यवस्थापक यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Read More
अनिशला अमेरिकेत जाऊन उच्चशिक्षण तसेच नोकरीही करण्याची इच्छा होती. मात्र, त्याची ही इच्छा कायमची राहून गेली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी व त्याचा मित्र अकिबने दिली.... ...
कल्याणीनगर परिसरात अल्पवयीन मुलाच्या कारच्या धडकेत दोन निष्पाप तरुणांचा जीव गेला. अपघातानंतर अवघ्या पंधरा तासांत अल्पवयीन मुलाला सशर्त जामीन मिळाला... ...
अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात गाडी चालवून दुचाकीवरील दोन तरुणांना उडवले. या मुलाने मोठ्या प्रमाणावर मद्य प्राशन केले होते, असे पोलिस आणि प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.... ...