पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी, १९ मे रोजी एका अल्पवयीन तरुणाने दारुच्या नशेत पोर्शे कार चालवत दोघांना उडवलं. या प्रकरणी 'ब्रह्मा ग्रुप'चे विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. या अल्पवयीन तरुणाला बार-पबमध्ये प्रवेश देणारे हॉटेल कोझीचे मालक, व्यवस्थापक, हॉटेल ब्लँकचे मालक आणि बार व्यवस्थापक यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Read More
Pune Porsche Car Accident case: पोलिसांनी आरोपी बिल्डर पुत्राला आज न्यायालयात हजर राहण्याची सूचना दिली आहे. यापूर्वी पोलिसांनी बिल्डरपुत्रावर 304 हे कलम लावले होते. यामुळे त्याला सहज जामीन मिळाला होता. ...
...त्या ‘ब्लॅक’ हॉटेलचा मद्य परवाना हा पंचशील इन्फ्रास्क्ट्रक्चरचे संस्थापक सागर चोरडिया यांच्या नावाने आहे. अल्पवयीन मुलांना दारू विक्री केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने ब्लॅक हॉटेलवर कारवाई करून टाळे ठोकले आहे. चोरडिया यांच्या नावाने असले ...
Pune Porsche Car Accident Case Update: ज्या आजोबांनी बाल न्यायालयात प्रतापी नातवाची हमी दिली त्यांच्याबाबत धक्कादायक खुलासा समोर येत आहे. छोटा राजनशी संबंध. ...
विनानोंदणी- विनाक्रमांकाची गाडी रस्त्यावर आणण्यापासून ते पबमध्ये अशा बाळांना दारू मिळेपर्यंत, रात्रभर पब उघडे ठेवणाऱ्या पोलिसांपासून ते चुकीचे अहवाल देणाऱ्या डॉक्टरांपर्यंत. याच संवेदनशून्य यंत्रणेने हे दोन खून केले आहेत आणि अशा मुजोर बाळांना मोकाट स ...