पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी, १९ मे रोजी एका अल्पवयीन तरुणाने दारुच्या नशेत पोर्शे कार चालवत दोघांना उडवलं. या प्रकरणी 'ब्रह्मा ग्रुप'चे विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. या अल्पवयीन तरुणाला बार-पबमध्ये प्रवेश देणारे हॉटेल कोझीचे मालक, व्यवस्थापक, हॉटेल ब्लँकचे मालक आणि बार व्यवस्थापक यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Read More
पवार यांच्या गटाचे आमदार सुनील टिंगरे यांनी या प्रकरणात मध्यरात्री ३:०० वाजता पोलिस ठाण्यात जाऊन राजकीय दबाव टाकत पोलिसांच्या कामात हस्तक्षेप केला, असा आरोप होत आहे... ...