शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुणे

Pune Lok Sabha Election 2024 Result : पुणे लोकसभा मतदारसंघात माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना भाजपाने रिंगणात उतरवलं आहे, तर रवींद्र धंगेकर महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांना टक्कर देणार आहेत. त्यासोबतच, वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे.

Read more

पुणे : पुणे, मावळ आणि शिरूरमध्ये मतदारांची मतदानाकडे पाठ; तिन्ही मतदारसंघात पन्नास टक्क्यांच्या आत मतदान

पुणे : दुपारची वेळ अन् पुण्यात मतदान थंडावले! शिरूरमध्ये मात्र दोन तासांत १६ टक्के मतदान

पुणे : Pune: सकाळी उत्साह मात्र दुपारी वेग मंदावला, दुपारी तीनपर्यंत कसब्यात ३५ टक्के मतदान

पुणे : वंचितचे उमेदवार स्वतः पुणे लोकसभेसाठी 'वंचित'; वसंत मोरेंनी शिरूर मतदारसंघात बजावला हक्क

पुणे : Pune Lok Sabha: शहरी भागात जोर कायम, ग्रामीण भागात उन्हामुळे मतदान मंदावले

पुणे : पुण्यात खळबळजनक प्रकार उघड! काँग्रेस शहराध्यक्षांच्या नावावरच बोगस मतदान

पुणे : कौतुकास्पद! पुण्यात सेरेब्रल पाल्सी, अधूदृष्टी असलेल्या नचिकेतने बजावला मतदानाचा हक्क

पुणे : पुण्यात जिवंत मतदार झाले मृत; भवानी पेठेतील मतदान केंद्र क्रमांक १८८ वरील प्रकार

पुणे : पुण्यात दुसऱ्या टप्प्यात १० टक्के मतदान; एकूण १६.१६ टक्के मतदान, उमेदवारांनी बजावला हक्क

पुणे : 'तुम्ही जर ठरवलं तरच बदल घडू शकतो', सुबोध भावे, सोनाली कुलकर्णींनी बजावला मतदानाचा हक्क