शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुणे

Pune Lok Sabha Election 2024 Result : पुणे लोकसभा मतदारसंघात माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना भाजपाने रिंगणात उतरवलं आहे, तर रवींद्र धंगेकर महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांना टक्कर देणार आहेत. त्यासोबतच, वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे.

Read more

पुणे : देशात धर्माच्या आधारावर आरक्षण मिळू देणार नाही; पुण्यात PM मोदींकडून काँग्रेस लक्ष्य

पुणे : स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा

महाराष्ट्र : हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर

पुणे : पक्षांच्या उमेदवारांबरोबर ड्रायव्हरचीही धावपळ सुरु; सकाळपासून रात्री उशिरापर्यंत १८-१८ तास ड्यूटी

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे लोकसभेच्या मैदानात; सोमवारी ‘महाविजय संकल्प सभा’

महाराष्ट्र : 'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला

पुणे : सुनेत्राताईंचा अर्ज भरताना मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री; मुरलीधर मोहोळांच्यावेळी गैरहजेरी, राजकीय चर्चांना उधाण

पुणे : पुण्यात मुरलीधर मोहोळ ठरले सर्वाधिक श्रीमंत उमेदवार; धंगेकर दुसऱ्या तर मोरे तिसऱ्या स्थानावर

पुणे : पुण्यातील MVA च्या उमेदवारांना मिळणार 'बुस्ट'; मोदींच्या सभेनंतर राहूल गांधींचीही तोफ धडाडणार

पुणे : पुण्यात महायुतीच्या प्रचारात मनसे सक्रिय; झेंडे घेऊन सहभागी, संपर्क नेत्याला भाषणाची संधी