लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

वाढती लोकसंख्या अन् पाण्याची मागणी पाहता पुणेकरांना मुळशी धरणातून पाणी मिळणार? - Marathi News | Given the growing population and demand for water will Pune residents get water from the Mulshi Dam? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाढती लोकसंख्या अन् पाण्याची मागणी पाहता पुणेकरांना मुळशी धरणातून पाणी मिळणार?

पुणेकरांना मुळशी धरणातून पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव विचाराधीन असून त्यावर लवकरच मार्ग निघेल ...

PMC: पुण्यात धुळीचे प्रमाण वाढले; महापालिकेचे याकडे सर्रास दुर्लक्ष - Marathi News | Dust levels have increased in Pune Municipal Corporation is completely ignoring this | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC: पुण्यात धुळीचे प्रमाण वाढले; महापालिकेचे याकडे सर्रास दुर्लक्ष

प्रदूषण वाढले असून, ते कमी करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी उपाययोजना कराव्यात, असे आदेश दिले होते ...

GBS: जीबीएसच्या आतापर्यंत १५२ रुग्णांना डिस्चार्ज; एकूण रुग्णसंख्या २१२ - Marathi News | 152 GBS patients discharged so far; total number of patients 212 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :GBS: जीबीएसच्या आतापर्यंत १५२ रुग्णांना डिस्चार्ज; एकूण रुग्णसंख्या २१२

सध्या ३२ रुग्ण आयसीयूमध्ये उपचार घेत असून, १६ रुग्ण व्हेंटिलेटवर असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे ...

Pune Metro: स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गावर आता ५ स्थानके; वाढीव खर्च ३ हजार कोटींवर, करणार कोण? - Marathi News | Swargate to Katraj metro line now has 5 stations additional expenditure of Rs 3,000 crore, who will pay for it? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गावर आता ५ स्थानके; वाढीव खर्च ३ हजार कोटींवर, करणार कोण?

स्वारगेट ते कात्रज भूमिगत मेट्रो मार्गावर आता ५ स्टेशन करण्यात येणार असून त्यासाठीचा खर्च पुणे महापालिका करणार नाही ...

पुणे महापालिकेच्या बजेटवर सत्ताधाऱ्यांचा प्रभाव दिसल्यास उच्च न्यायालयात जाणार; आघाडीचा इशारा - Marathi News | Will go to High Court if influence of rulers is seen on Pune Municipal Corporation's budget; Front warns | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या बजेटवर सत्ताधाऱ्यांचा प्रभाव दिसल्यास उच्च न्यायालयात जाणार; आघाडीचा इशारा

भाजपच्या लाेकप्रतिनिधींनी सुचविलेल्या कामांचा समावेश करायचा असेल तर इतर पक्षाच्या माजी नगरसेवक, लाेकप्रतिनिधींनी सुचविलेल्या कामांचाही समावेश करावा ...

Pune Metro: विस्तारित मेट्रो मार्गाला ग्रीन सिग्नल! २ मेट्रो मार्गाच्या प्रकल्प अहवालास मंजुरी - Marathi News | Green signal for extended metro line! Project report of 2 metro lines approved | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: विस्तारित मेट्रो मार्गाला ग्रीन सिग्नल! २ मेट्रो मार्गाच्या प्रकल्प अहवालास मंजुरी

हडपसर ते लोणी काळभोर हा मेट्रोमार्ग ११.५ किलोमीटर लांबीचा असेल तर हडपसर ते सासवड हा मेट्रोमार्ग ५.५७ किलोमीटर लांबीचा असेल ...

‘पुण्याच्या पाण्यासाठी पाटलांनी जलसंपदा मंत्र्यांना समज द्यावी', काँग्रेसची मागणी - Marathi News | 'Patil should explain to the Water Resources Minister about Pune's water', Congress demands | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘पुण्याच्या पाण्यासाठी पाटलांनी जलसंपदा मंत्र्यांना समज द्यावी', काँग्रेसची मागणी

शहराची लोकसंख्या ५० लाखांपेक्षा कितीतरी जास्त आहे हे लक्षात घेत महापालिकेने २१ टीएमसी पाण्याची मागणी जलसंपदा विभागाकडे केली होती ...

Pune: सदनिकेत आढळल्या तब्बल ३०० मांजरी; हडपसर परिसरातील खळबळजनक प्रकार - Marathi News | As many as 300 cats found in a flat Sensational incident in Hadapsar area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: सदनिकेत आढळल्या तब्बल ३०० मांजरी; हडपसर परिसरातील खळबळजनक प्रकार

मांजरांच्या ओरडण्याच्या आवाजाने त्रस्त रहिवाशांनी केली तक्रार, ४८ तासात मांजरी सदनिकेतून हटविण्याची महापालिकेची नोटीस ...