लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

'पुणे महापालिका आवारात आंदोलन करण्यास प्रतिबंध', 'आप' च्या आंदोलनानंतर फलक हटवला - Marathi News | 'Prohibition of protesting in Pune Municipal premises', the placard was removed after the protest of 'AAP' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पुणे महापालिका आवारात आंदोलन करण्यास प्रतिबंध', 'आप' च्या आंदोलनानंतर फलक हटवला

'आप' ने नागरिकांच्या आंदोलनाचा अधिकार काढून घेणारा फलक लावल्याच्या कृतीचा निषेध करीत हा फलक काढून टाकण्याची मागणी केली ...

पुण्यातील पाण्याची स्थिती भविष्यात गंभीर; पाण्याची कमतरता होऊ शकते - सुप्रिया सुळे - Marathi News | Water situation in Pune critical in future There may be shortage of water Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील पाण्याची स्थिती भविष्यात गंभीर; पाण्याची कमतरता होऊ शकते - सुप्रिया सुळे

शहरात नगरसेवक नाहीत, एक आयुक्त काय करणार? मग आम्ही शहरात फिरताना आम्हाला कचरा, पाणी आणी वाहतूक कोंडी यावर नागरिकांचे प्रश्न येतात ...

गणेशखिंड रस्त्यावरील वृक्षतोडीला पुन्हा स्थगिती - Marathi News | Tree felling on Ganeshkhind road suspended again | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणेशखिंड रस्त्यावरील वृक्षतोडीला पुन्हा स्थगिती

रस्ता रूंदीकरणात वृक्षतोड करावी न करावी याबाबत समितीचा अहवाल मागविला ...

Pune Metro: महामेट्रोचे बरेच काम विकास आराखडा झुगारून; आम आदमी पक्षाचा आरोप - Marathi News | Much of the work of Mahametro has defied the development plan; Allegation of Aam Aadmi Party | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: महामेट्रोचे बरेच काम विकास आराखडा झुगारून; आम आदमी पक्षाचा आरोप

स्वत:च्या बांधकामाचे नकाशे मंजूर करण्याचे अधिकार महामेट्रोला कायद्यानेच दिले असल्याने या चुका होत असल्याचा आरोप ...

आजपर्यंत एकही खड्डा न पडलेल्या पुण्यातील जंगली महाराज रस्त्याचे सुशोभीकरण होणार - Marathi News | Jangli Maharaj Road in Pune which has not had a pothole till date will be beautified | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आजपर्यंत एकही खड्डा न पडलेल्या पुण्यातील जंगली महाराज रस्त्याचे सुशोभीकरण होणार

आकर्षक पदपथांसह, झाडांच्या निगराणीसाठी, झेब्राक्रॉसिंग पट्टे, जलवाहिन्यांसाठी केलेली खोदाई दुरूस्ती आदी कामांसाठी दोन कोटींची निविदा ...

पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आयुक्तांची तंबी; आमदारांशी सौजन्याने वागण्याचे काढले आदेश - Marathi News | Commissioner's Tambi to Pune Municipal Corporation officials Ordered to treat MLAs with courtesy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आयुक्तांची तंबी; आमदारांशी सौजन्याने वागण्याचे काढले आदेश

विकास कामांच्या बैठका आणि कार्यक्रमांना आमदारांना राजशिष्टाचारानुसार बोलविले जात नाही ...

पुणेकरांनी मोडला चीनचा रेकॉर्ड; ३ हजार पालक अन् पाल्यांचा गोष्टी सांगण्याचा विश्वविक्रम - Marathi News | Punekars broke China record World record of 3 thousand parents and children | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांनी मोडला चीनचा रेकॉर्ड; ३ हजार पालक अन् पाल्यांचा गोष्टी सांगण्याचा विश्वविक्रम

चीनमध्ये ८ वर्षांपूर्वी २ हजार पालकांनी पाल्याना गोष्टी सांगितल्या तर पुण्यात ३ हजार पालक या उपक्रमात सहभागी झाले ...

पुणेकरांवर पाणी कपातीचे संकट; पाटबंधारे विभागाने पुणे महापालिकेला केले अलर्ट - Marathi News | Water shortage crisis on Pune residents The Irrigation Department alerted the Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांवर पाणी कपातीचे संकट; पाटबंधारे विभागाने पुणे महापालिकेला केले अलर्ट

पुणे महापालिकेने रोज अडीचशे ते तीनशे एमएलडी पाण्याची बचत करावी ...