राजकीय दबाव टाकला जात असून, या दबावापोटी महापालिका आयुक्तांनी अंशदायी वैद्यकीय साहाय्य योजना समितीने नामंजूर केलेले बिल देण्याच्या सूचना आरोग्य विभागाला केल्या आहेत ...
सकाळी फिरायला जाणारे नागरिक, घराबाहेर, सोसायटीत खेळणारी मुलं, रात्री उशिरा दुचाकीवर प्रवास करणाऱ्या नागरिकांवर या भटक्या कुत्र्यांकडून होणार हल्ले वाढले आहेत ...
सोमवारी सकाळी पुलाची सिंहगड रस्त्यावरून कर्वेनगरकडे जाणारी बाजू काही वेळासाठी बंद केली. मात्र, यामुळे सिंहगड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली ...
आरोग्य प्रमुखांनी पूना हॉस्पिटलला पाठविलेल्या पत्रात रुग्णालय प्रशासनाने महाराष्ट्र शासन अधिसूचनेमधील नियमांचे पालन करण्यात कसूर केली असल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास आल्याचे म्हटले आहे ...
रुग्णावर शहरी गरीब योजनेतून उपचार झाले आहेत, त्यामुळे तुम्हाला आता मृतदेह नेता येणार नाही, तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी बिल भरून नंतरच मृतदेह नेता येईल ...