लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

ऐन शिवजयंतीच्या दिवशी कोथरुडमधील महाराजांचा पुतळा विना सजावट; काँग्रेस व राष्ट्रवादी आक्रमक - Marathi News | statue of shivaji maharaj in kothrud without any decoration ; Congress and NCP invaders | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऐन शिवजयंतीच्या दिवशी कोथरुडमधील महाराजांचा पुतळा विना सजावट; काँग्रेस व राष्ट्रवादी आक्रमक

सर्वत्र शिवजयंती उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात येत आहे. मात्र, कोथरुडमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला कुठलीही सजावट केली गेलेली नाही. ...

पालिकेतील भांडणांची लोकलेखाकडे तक्रार - Marathi News | Complaint against municipal corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालिकेतील भांडणांची लोकलेखाकडे तक्रार

लाचलुचपत विभागाकडे निवेदन : राधाकृष्ण विखे यांनी घेतली दखल ...

वाडे आणि जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा - Marathi News | Open the way for redevelopment of wards and old buildings | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाडे आणि जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

वाड्यातील भाडेकरूंना प्रत्येकी २७८ चौरस फूट जागा : दोन वर्षांपासून रखडला होता पुनर्विकास ...

महापालिकेच्या कर वसुलीसाठी मिळकती जप्तीच्या कारवाईत वाढ  - Marathi News | revenue seizure action for Increasing in municipal tax collections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेच्या कर वसुलीसाठी मिळकती जप्तीच्या कारवाईत वाढ 

महापालिकेला सन २०१८-१९ या वर्षांसाठी सुमारे १८०० कोटी रुपयांचा मिळकत कर वसुल करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ...

भामा आसखेडचे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा : पुनर्वसनाचा तिढा सुटला - Marathi News | Free the way to get water from Bhima Ashkhed: Rehabilitation is cleared | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भामा आसखेडचे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा : पुनर्वसनाचा तिढा सुटला

गेल्या पाच-सहा वर्षांपासून सुरु असलेल्या भामा आसखेड प्रकल्पाग्रस्तांच्या पुनर्वसनाचा तिढा अखेर सुटला आहे. ...

शहरातील तरुण-तरुणींना मिळणार मोफत व्यावसायिक प्रशिक्षण : स्थायी समितीत प्रस्ताव मंजुर - Marathi News | Free business training to young peoples in the city: Proposal approved in Standing Committee | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरातील तरुण-तरुणींना मिळणार मोफत व्यावसायिक प्रशिक्षण : स्थायी समितीत प्रस्ताव मंजुर

महिला व बालकल्याण समितीच्या या प्रस्तावासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये मोठी तरतुद करण्यात येणार आहे. ...

नगरसेवक-ठेकेदार-अधिकाऱ्यांच्या वादाचा ‘अर्थ’पूर्ण त्रिकोण - Marathi News | Corporator-contractor-officials conflict | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नगरसेवक-ठेकेदार-अधिकाऱ्यांच्या वादाचा ‘अर्थ’पूर्ण त्रिकोण

अधिकारी आणि नगरसेवकांमधील वाढत्या तणावाच्या मुळाशी नेमका कोणता ‘अर्थ’ दडला आहे याची जाहिर चर्चा आता महापालिकेसह पुण्यातील राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागली आहे. ...

अतिरिक्त आयुक्त धक्काबुक्की प्रकरण :काँग्रेस नगरसेवक धंगेकर यांची पोलीस कोठडीत रवानगी  - Marathi News | Congress corporator Ravindra Dhangekar will be sent to police custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अतिरिक्त आयुक्त धक्काबुक्की प्रकरण :काँग्रेस नगरसेवक धंगेकर यांची पोलीस कोठडीत रवानगी 

महापालिका अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याप्रकरणात कॉंग्रेसचे नगरसेवक रवींद्र धंगेकर यांच्यासह तिघांना शुक्रवारी एक दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.  ...