नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
पुण्याच्या सांस्कृतिक विश्वात मानदंड प्रस्थापित केलेल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या वास्तूचा पुनर्विकास करण्याची घोषणा महापालिकेने करताच ही वास्तू पाडली जाण्याच्या चर्चेने सांस्कृतिक विश्वात खळबळ उडाली होती. ...
महापालिकेच्या पर्वती जलकेंद्र अखत्यारीतील पर्वती, वडगाव, लष्कर, एसएनडीटी, वारजे आणि होळकर पंपिंग येथील विद्युत विषयक देखभाल व दुरुस्तीची कामांमुळे या केंद्रातून होणारा संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी (दि. १४) बंद राहणार आहे. ...
क्या हुआ तेरा वादा, भोली सुरत दिल के खोटे, वादा तेरा वादा... वादेने तेरे मारा गया बंदा ये सिधासाधा, सबको सन्मती दे भगवान अशी सत्ताधारी भाजपाला उद्देशून उपरोधिक गाणी बँडवर वाजविण्यात आली. ...
मागील चार वर्षांपासून याठिकाणी मुस्लिम बांधवांच्या मृत्युनंतर दफन विधी होत होेते. परंतू, नुकतेच याठिकाणी पीएमपीएमएलसाठी आरक्षित फलक लावण्यात आले आहेत. ...
स्वच्छ सर्वेक्षणात पुण्याला चांगले मार्क मिळावेत यासाठी महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अधिक मेहनत घेतली असली तरी स्वच्छ सर्वेक्षणात पुण्याचा क्रमांक देशात 10 वरुन 14 वर घसरला आहे. ...