लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

पुणे महापालिकेच्या कारवाईत 5 कुटुंब बेघर - Marathi News | 5 family homeless in Pune municipal action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या कारवाईत 5 कुटुंब बेघर

पुणे महानगरपालिकेच्या वारजे क्षेत्रिय कार्यालयाकडून करण्यात आलेल्या कारवाईमध्ये डी पी रस्त्यावरील नवं सह्याद्री चाैकातील पाच घरे पाडण्यात आली आहेत. ...

विमा कंपनी कोट्यधीश; दहा जणांसाठी मोजले ५ कोटी - Marathi News | Insurance Company Quotient; 5 crores for ten people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विमा कंपनी कोट्यधीश; दहा जणांसाठी मोजले ५ कोटी

दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा; जनजागृतीचा अभाव; ६ लाख ८४ हजार करदात्यांसाठी भरले होते पैसे ...

शहरातील तीन हजार पाणीपट्टी थकबाकीदारांना प्रशासनाकडून नोटीसा - Marathi News | Notices from the administration to three thousand pune citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरातील तीन हजार पाणीपट्टी थकबाकीदारांना प्रशासनाकडून नोटीसा

शहरामध्ये आठ लाखांपेक्षा नोंदणीकृत प्रॉपर्टी धारक असताना  केवळ १ लाख ६० हजार कुटुंबांकडे अधिकृत नळ जोडणी आहे. ...

बर्मिंगहॅमसोबतच पालिका राबविणार ‘न्यूट्रीशिअस फूड ’ संकल्पना - Marathi News | The concept of 'nutritious food' will be implemented by corporation of Birmingham | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बर्मिंगहॅमसोबतच पालिका राबविणार ‘न्यूट्रीशिअस फूड ’ संकल्पना

शहराच्या कोणत्याही भागातील चौपाटींवरील खाद्यपदार्थांच्या गाड्या अभावानेच रिकाम्या दिसतात. चाट पाणीपुरी, पावभाजी, वडापाव पासून ते थेट चायनीज आणि पोळीभाजीपर्यंत सर्वकाही या गाड्यांवर मिळते. ...

पुणे महापालिकेच्या पाण्यावर २५ मार्चला होणार सुनावणी - Marathi News | Pune Municipal Corporation will hear water on March 25 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पुणे महापालिकेच्या पाण्यावर २५ मार्चला होणार सुनावणी

महापालिकेच्या अधिकच्या पाणीवापराबाबत मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर बुधवारी सुनावणी घेण्यात आली. ...

पुणेकर प्रवासी झाले दिशाहीन :दिशादर्शकांची दयनीय अवस्था - Marathi News | Road sign board condition of Pune city | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :पुणेकर प्रवासी झाले दिशाहीन :दिशादर्शकांची दयनीय अवस्था

महापालिकेचा मिळकर कर ऑनलाईन भरण्याला पुणेकरांची पसंती  - Marathi News | Punekar's choice to pay corporation tax by online | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेचा मिळकर कर ऑनलाईन भरण्याला पुणेकरांची पसंती 

महापालिकेने मिळकत भरण्यासाठी ऑनलाईन सुविधेला पुणेकर प्राधान्य देत असून मिळकतकरापैकी ३४.९६ टक्के रक्कम ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यात आली आहे. ...

ज्या महापालिकेत कचरा वेचला तिथेच डॉक्टर म्हणून रुजू झाला (व्हिडीओ) - Marathi News | Tushar become doctor after working at garbage department at PMC | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्या महापालिकेत कचरा वेचला तिथेच डॉक्टर म्हणून रुजू झाला (व्हिडीओ)

डॉ. तुषार अडागळे. पुणे महापालिकेत मागच्या महिन्यापर्यंत घनकचरा विभागाचे कर्मचारी म्ह्णून काम करणारे तुषार आता आरोग्य खात्यात डॉक्टर म्हणून रुजू झाले आहेत. ...