लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

खडकवासला परिसरातील मल नि:सारण केंद्राचा चेंडू पीएमआरडीएच्या कोर्टात - Marathi News | Mal-Nissran Center of Khadakwasla area decision transfer to pmrda | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडकवासला परिसरातील मल नि:सारण केंद्राचा चेंडू पीएमआरडीएच्या कोर्टात

शहर सुधारणा समितीला पाणी पुरवठा विभागाने हा परिसर पीएमआरडीएच्या हद्दीत येत असल्याचे सूचित केले होते... ...

‘चौकीदार’भरतीत पालिकेकडून सरकारची फसवणूक - Marathi News | cheating with government's by corporation in 'watchman' recruitment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘चौकीदार’भरतीत पालिकेकडून सरकारची फसवणूक

केवळ एका शब्दाचा फेरफार करून ही चलाखी करण्यात आली असून त्यावर गेली अनेक वर्षे गरीब सुरक्षा रक्षकांची आर्थिक पिळवणूक केली जात आहे.  ...

सावधान..!  रस्ते '' रंगवणाऱ्यां '' कडून चार महिन्यात ३२ लाखांचा दंड वसूल - Marathi News | Careful ..! 32 lakh penalty in four months by people who spiting on roads | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावधान..!  रस्ते '' रंगवणाऱ्यां '' कडून चार महिन्यात ३२ लाखांचा दंड वसूल

सार्वजनिक ठिकाणी घाण करणे, थुंकणे, कचरा टाकणे, उघड्यावर लघवी करणे, शौच करणे या गोष्टी कायद्याने गुन्हा आहेत. ...

पुणेकरांचे पाणी गुजराती व्यापाऱ्यांना : मनसेचा आरोप  - Marathi News | Pune's water used by Gujarati traders: MNS allegations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांचे पाणी गुजराती व्यापाऱ्यांना : मनसेचा आरोप 

कुंडलिका नदी खोऱ्यात पालिकेकडून राबविण्यात येणारी  ‘कुंडलिका-वरसगाव पाणी योजना’ रद्द करुन त्याठिकाणी खासगी विकसकांना धरण बांधण्याची परवानगी राज्य शासनाने दिली आहे. ...

महापालिकेच्या साहित्य पुरस्कारांची घोषणा मे अखेरीस  - Marathi News | pune municipal corporation's Annual Literature Award declare in may end | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेच्या साहित्य पुरस्कारांची घोषणा मे अखेरीस 

पुणे महापालिकेच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या साहित्य पुरस्कारांची घोषणा येत्या मे अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात केली जाण्याची शक्यता आहे. ...

उच्च न्यायालयाने ओढले पाणी वापराबाबत पुणे महापालिकेवर ताशेरे - Marathi News | The High Court has angry on Pune Municipal Corporation for use of water | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उच्च न्यायालयाने ओढले पाणी वापराबाबत पुणे महापालिकेवर ताशेरे

खडकवासला धरण प्रकल्पातून पुणे महानगरपालिकेने जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या नियमावलीनुसार पाणी घेणे आवश्यक आहे. ...

पुणेकरांचा उन्हाळा होणार सुखकर : शहरातील उद्याने रात्री ९ पर्यंत राहणार खुली  - Marathi News | PUNEKAR's SUMMER TO BE LAUNCHED: The city's gardens will open till 9 pm | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांचा उन्हाळा होणार सुखकर : शहरातील उद्याने रात्री ९ पर्यंत राहणार खुली 

पुणे शहराची ओळख उद्यानांचे शहर म्हणून आजही कायम आहे. शहरामध्ये सध्या तब्बल २०० लहान-मोठी उद्याने आहेत. ...

विधी विभागाच्या पूर्व मान्यतेशिवायच ‘सिनिअर वकिलां’ च्या नियुक्त्या  - Marathi News | Appointments of senior advocates without prior permission of Law Department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विधी विभागाच्या पूर्व मान्यतेशिवायच ‘सिनिअर वकिलां’ च्या नियुक्त्या 

महापालिकेच्यावतीने अथवा महापालिकेविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या विविध न्यायालयांमधील दावे, अपिल, अर्ज आदींबाबत खटले चालविले जातात. ...